पोलीस भरतीसाठी आजपासून नोंदणी प्रकीया : शहरासाठी ११८ जागा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र पोलिस दलातील हजारो पदांच्या भरती प्रक्रियेस आजपासून (दि.५) सुरू होत आहे. त्यानुसार नाशिक शहर व ग्रामीण पोलिस दलातील रिक्त जागांचाही समावेश आहे. त्याअंतर्गत शहर व ग्रामीण पोलिस दलात एकूण दीडशे पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी मंगळवारपासून (दि.५) अर्ज नोंदणी सुरू होत असून उमेदवारांना एकच अर्ज नोंदणीची अट लागू करण्यात आली …

The post पोलीस भरतीसाठी आजपासून नोंदणी प्रकीया : शहरासाठी ११८ जागा appeared first on पुढारी.

Continue Reading पोलीस भरतीसाठी आजपासून नोंदणी प्रकीया : शहरासाठी ११८ जागा

Body Mass Index: १ हजार २५३ पोलिसांची बीएमआय चाचणी

दरवर्षी पोलिस दलातील अधिकारी व अंमलदारांच्या शारीरिक सुदृढतेबाबत शरीर वस्तुमान निर्देशांक (बॉडी मास इंडेक्स) चाचणी केली जाते. त्यानुसार शहर पोलिस दलातील ९०९ पोलिस अधिकारी – अंमलदारांचा बीएमआय २५ च्या आत आल्याने ते ‘फिट ॲंड फाइन’ असल्याचे चाचणीतून समोर आले आहे. तर ३४४ पोलिस ‘वजनदार’ झाल्याचा निष्कर्ष चाचणीतून निघाला आहे. (Body Mass Index) शहर पोलिस दलातील …

The post Body Mass Index: १ हजार २५३ पोलिसांची बीएमआय चाचणी appeared first on पुढारी.

Continue Reading Body Mass Index: १ हजार २५३ पोलिसांची बीएमआय चाचणी

Nashik : शहर पोलिस दलातील २४० कर्मचाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक ग्रामीण पोलिस दलानंतर आता शहर पोलिस दलातील शिपाई ते सहायक पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अंमलदारांच्या बदल्या नुकत्याच जाहीर झाल्या. आस्थापना मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार पोलिस आयुक्तालयातील २४० कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. दरम्यान, विनंती अर्ज करून बदली मागणाऱ्या अंमलदारांच्या बदलीचा विचार होण्याची शक्यता नसल्याचे पोलिस आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. शहर आयुक्तालयातील पोलिस ठाणे …

The post Nashik : शहर पोलिस दलातील २४० कर्मचाऱ्यांच्या बदल्या appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : शहर पोलिस दलातील २४० कर्मचाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : शिवडीच्या श्वेता साबळेची आत्मविश्वासाची झेपने संकटावर मात

नाशिक (उगांव/ ता. निफाड) : पुढारी वृत्तसेवा संकटात संधी येते असे नेहमी म्हटले जाते. समजदार व्यक्ती संकटातही खचून न जाता त्या संधीस अचुक हेरत पुढे जात असतो. त्याचप्रमाणे शिवडीतील श्वेता साबळे या युवतीने पोलिस होण्याचे स्वप्न साकार केले आहे. त्याचबरोबर सैन्यदलातील देशसेवेच्या अनुभवाची शिदोरी अंगीकारत सेवानिवृत्तीनंतरही सेवा समर्पणासाठी पोलिस दलात सामिल होत प्रशांत कातकाडे या …

The post नाशिक : शिवडीच्या श्वेता साबळेची आत्मविश्वासाची झेपने संकटावर मात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवडीच्या श्वेता साबळेची आत्मविश्वासाची झेपने संकटावर मात

नाशिक : आंतरजिल्हा बदल्यांसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे! रॅकेट उघडकीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पोलिस दलातील कर्मचार्‍यांना आंतरजिल्हा बदल्यांसाठी ‘सफरिंग सर्टिफिकेट’ म्हणजेच घरातील कोणी व्यक्ती आजारी असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागत असते. मात्र, यासाठी काही पोलिसांनी जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना हाताशी धरून पैसे देऊन बनावट प्रमाणपत्र तयार केले. त्यानंतर बनावट प्रमाणपत्र पोलिस प्रशासनाकडे सादर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे राज्यभर …

The post नाशिक : आंतरजिल्हा बदल्यांसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे! रॅकेट उघडकीस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आंतरजिल्हा बदल्यांसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे! रॅकेट उघडकीस