नाशिक : शिपायाला मिळाला तहसीलदाराच्या खुर्चीत बसण्याचा मान

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा येथील तहसील कार्यालयातील शिपाई बाळूमामा गवारे यांना बुधवारी (दि. 31) सेवापूर्तीनिमित्त तहसीलदारांच्या खुर्चीत बसण्याचा मान तहसीलदार बंगाळे यांनी दिला. त्यामुळे तहसीलदारांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. ज्या खुर्चीची सेवा 35 वर्षे केली त्या खुर्चीवर तहसीलदार बंगाळे यांनी शिपाई बाळू गवारे यांना सन्मानपूर्वक विराजमान केल्याने त्यांनाही दीर्घ सेवेचे समाधान लाभले. …

The post नाशिक : शिपायाला मिळाला तहसीलदाराच्या खुर्चीत बसण्याचा मान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिपायाला मिळाला तहसीलदाराच्या खुर्चीत बसण्याचा मान

नाशिक : शिवडीच्या श्वेता साबळेची आत्मविश्वासाची झेपने संकटावर मात

नाशिक (उगांव/ ता. निफाड) : पुढारी वृत्तसेवा संकटात संधी येते असे नेहमी म्हटले जाते. समजदार व्यक्ती संकटातही खचून न जाता त्या संधीस अचुक हेरत पुढे जात असतो. त्याचप्रमाणे शिवडीतील श्वेता साबळे या युवतीने पोलिस होण्याचे स्वप्न साकार केले आहे. त्याचबरोबर सैन्यदलातील देशसेवेच्या अनुभवाची शिदोरी अंगीकारत सेवानिवृत्तीनंतरही सेवा समर्पणासाठी पोलिस दलात सामिल होत प्रशांत कातकाडे या …

The post नाशिक : शिवडीच्या श्वेता साबळेची आत्मविश्वासाची झेपने संकटावर मात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवडीच्या श्वेता साबळेची आत्मविश्वासाची झेपने संकटावर मात

नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर पेंशनधारकांचा भव्य मोर्चा

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क राज्यातील शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी नाशिक येथील गोल्फ क्लब मैदानावर गुरुवार, दि.16 रोजी भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. यामध्ये विविध कर्मचारी संघटनानेही देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून तीव्र घोषणाबाजी केली आहे. का काढला जातोय माेर्चा? राज्यातील शासकीय, निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेतर …

The post नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर पेंशनधारकांचा भव्य मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर पेंशनधारकांचा भव्य मोर्चा