राज्यातील सहाशे तहसीलदार, २२०० नायब तहसीलदार आज सामूहिक रजेवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-नायब तहसीलदारांच्या ग्रेड-पेबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आदेश देऊनही शासन स्तरावर त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. त्यामुळे महसुल अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. राज्यातील सहाशे तहसीलदार व २२०० नायब तहसीलदारांनी मंगळवारी (दि.५) सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महसुल विभागाचे कामकाज ठप्प होणार आहे. नायब तहसीलदारांना राजपत्रित वर्ग-२ ची ग्रेड-पे वाढविताना ती …

The post राज्यातील सहाशे तहसीलदार, २२०० नायब तहसीलदार आज सामूहिक रजेवर appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यातील सहाशे तहसीलदार, २२०० नायब तहसीलदार आज सामूहिक रजेवर

नाशिक : शिपायाला मिळाला तहसीलदाराच्या खुर्चीत बसण्याचा मान

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा येथील तहसील कार्यालयातील शिपाई बाळूमामा गवारे यांना बुधवारी (दि. 31) सेवापूर्तीनिमित्त तहसीलदारांच्या खुर्चीत बसण्याचा मान तहसीलदार बंगाळे यांनी दिला. त्यामुळे तहसीलदारांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. ज्या खुर्चीची सेवा 35 वर्षे केली त्या खुर्चीवर तहसीलदार बंगाळे यांनी शिपाई बाळू गवारे यांना सन्मानपूर्वक विराजमान केल्याने त्यांनाही दीर्घ सेवेचे समाधान लाभले. …

The post नाशिक : शिपायाला मिळाला तहसीलदाराच्या खुर्चीत बसण्याचा मान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिपायाला मिळाला तहसीलदाराच्या खुर्चीत बसण्याचा मान

नाशिक : विभागातील ३९ नायब तहसीलदारांच्या बदल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महसूल विभागात खांदेपालट सुरूच असून शासनाने नुकत्याच नायब तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात विभागातील ३९ नायब तहसीलदारांचा समावेश आहे. New Parliament Building Inauguration: विरोधकांशिवाय नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा अपूर्णच; सुप्रिया सुळे चालू महिन्याच्या प्रारंभी महसूल विभागात बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. सर्वप्रथम उपजिल्हाधिकारी व तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या …

The post नाशिक : विभागातील ३९ नायब तहसीलदारांच्या बदल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विभागातील ३९ नायब तहसीलदारांच्या बदल्या

नाशिक : निवासी नायब तहसीलदारासह कोतवाल ३५ हजारांंची लाच घेताना जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बिनशेती क्षेत्र करण्यासाठी तहसीलदारांकडे प्रस्ताव पाठवण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून ३५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या निफाड येथील निवासी नायब तहसीलदारासह कोतवालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. कल्पना शशिकांत निकुंभ असे निवासी नायब तहसीलदाराचे नाव असून, अमोल राधाकृष्ण कटारे असे कोतवालाचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार ३७ वर्षीय तक्रारदाराने त्याचे चुलत आजोबा …

The post नाशिक : निवासी नायब तहसीलदारासह कोतवाल ३५ हजारांंची लाच घेताना जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निवासी नायब तहसीलदारासह कोतवाल ३५ हजारांंची लाच घेताना जाळ्यात

Nashik Surgana : नायब तहसीलदारांची पकडली कॉलर, चापटही मारली

सुरगाणा : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा जमीनीच्या सातबारावर इतरांची नावे कशी आली आणि त्यात माझे नाव का नाही असा जाब विचारत एक जणाने येथील नायब तहसिलदार यांची कॉलर पकडून गालात चापट मारल्याने संबधित व्यक्तीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. नायब तहसिलदार राजेंद्र मोरे (५५) यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तालुक्यातील हट्टी येथील …

The post Nashik Surgana : नायब तहसीलदारांची पकडली कॉलर, चापटही मारली appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Surgana : नायब तहसीलदारांची पकडली कॉलर, चापटही मारली