जळगाव : अवघ्या तीनशे रुपयांच्या लाचप्रकरणी महिला तलाठी जाळ्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा सातबारा उतार्‍यावर नाव लावण्यासाठी तीनशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या साक्री (ता. भुसावळ) येथील महिला तलाठी एम.एन.गायकवाड यांना जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. भुसावळ तालुक्यातील साक्री येथील तलाठी एम. एन. गायकवाड यांनी सातबारा उतार्‍यावर नाव लावण्यासाठी तीनशे रुपयांची लाच मागून ती खडका कार्यालयात …

The post जळगाव : अवघ्या तीनशे रुपयांच्या लाचप्रकरणी महिला तलाठी जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : अवघ्या तीनशे रुपयांच्या लाचप्रकरणी महिला तलाठी जाळ्यात

Nashik Surgana : नायब तहसीलदारांची पकडली कॉलर, चापटही मारली

सुरगाणा : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा जमीनीच्या सातबारावर इतरांची नावे कशी आली आणि त्यात माझे नाव का नाही असा जाब विचारत एक जणाने येथील नायब तहसिलदार यांची कॉलर पकडून गालात चापट मारल्याने संबधित व्यक्तीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. नायब तहसिलदार राजेंद्र मोरे (५५) यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तालुक्यातील हट्टी येथील …

The post Nashik Surgana : नायब तहसीलदारांची पकडली कॉलर, चापटही मारली appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Surgana : नायब तहसीलदारांची पकडली कॉलर, चापटही मारली