नाशिकरोडला युवा बिल्डर ट्रकखाली सापडून ठार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिक-पुणे महामार्गावर बिटको महाविद्यालयाजवळील गुरुद्वाराजवळ रस्ता ओलांडत असताना बांधकाम व्यावसायिक ट्रकखाली सापडून जागीच गतप्राण झाला. राजेश दयाभाई पटेल (43, रा. गंधर्वनगरी) हे बांधकाम व्यावसायिक काही कामानिमित्त आले होते. त्यानंतर रस्ता दुभाजक ओलांडत असताना अचानक विरुद्ध दिशेने येणार्‍या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिल्याने ते रस्त्यावर कोसळले व त्यांच्या अंगावरून चाक गेल्याने ते …

The post नाशिकरोडला युवा बिल्डर ट्रकखाली सापडून ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोडला युवा बिल्डर ट्रकखाली सापडून ठार