नाशिक : अवैध मद्यसाठा जप्तीचा पोलिसांकडून धडाका; या ठिकाणच्या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात पोलिसांनी अवैध मद्यविक्रेत्यांवर ठिकठिकाणी कारवाई करीत हजारो रुपयांचा अवैध देशी-विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी अवैध मद्यसाठा व विक्री करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिस तपास करीत आहेत. नाशिकरोड : नाशिकरोड पोलिसांनी पळसे साखर कारखान्याजवळ कारवाई करीत संशयित संदीप गायधनी (40) याच्याकडून 3, 430 रुपयांचा अवैध देशी दारूसाठा …

The post नाशिक : अवैध मद्यसाठा जप्तीचा पोलिसांकडून धडाका; या ठिकाणच्या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवैध मद्यसाठा जप्तीचा पोलिसांकडून धडाका; या ठिकाणच्या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल

नाशिक : मविप्र वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘डी फार्मसी’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मविप्र संस्था संचलित आडगाव येथील डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात आगामी शैक्षणिक वर्षापासून ‘डी फार्मसी’ अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जाणार आहे. या अभ्यासक्रमाला यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच मान्यता मिळाली आहे. मात्र, जमिनीचा करार करण्यास विलंब झाल्याने यंदा प्रवेशप्रक्रिया राबविण्यात अडचणी आल्या होत्या. आगामी शैक्षणिक वर्षात 60 जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती मविप्र …

The post नाशिक : मविप्र वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘डी फार्मसी’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मविप्र वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘डी फार्मसी’

नाशिक : अधिकारी लेट.. म्हणे रोड सेफ्टी डिपार्टमेंट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पहाटे 5.30 च्या सुमारास भीषण अपघाताची माहिती पुढे येताच अवघ्या काही मिनिटांत पोलिस, अग्निशमन दल, अ‍ॅम्ब्युलन्स, सिटीलिंक बस, आरोग्य यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले. मात्र, रस्ते सुरक्षा विभाग अर्थात रोड सेफ्टी डिपार्टमेंट अपघाताच्या तब्बल सात तासांनंतर घटनास्थळी दाखल झाले. विशेष बाब म्हणजे अपघात नेमका कसा झाला? याची माहिती देणारा एकही प्रत्यक्षदर्शी त्यांना …

The post नाशिक : अधिकारी लेट.. म्हणे रोड सेफ्टी डिपार्टमेंट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अधिकारी लेट.. म्हणे रोड सेफ्टी डिपार्टमेंट