नाशिक : सातपूरला गोळीबारासह कोयत्याने हल्ला

सातपूर : पुढारी वृत्तसेवा सातपूर औद्योगिक वसाहतीमधील कार्बन नाका परिसरात असलेल्या म्हसोबा मंदिराजवळ जुन्या वादातून दोघा तरुणांवर गोळीबार व कोयत्याने वार करत प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी (दि.१९) घडली. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास तपन जाधव मित्रासह एम.एच ०४ ई एक्स ५६७८ या चारचाकी वाहनातून प्रवास करत असताना कार्बन नाका …

The post नाशिक : सातपूरला गोळीबारासह कोयत्याने हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सातपूरला गोळीबारासह कोयत्याने हल्ला

नाशिक : अधिकारी लेट.. म्हणे रोड सेफ्टी डिपार्टमेंट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पहाटे 5.30 च्या सुमारास भीषण अपघाताची माहिती पुढे येताच अवघ्या काही मिनिटांत पोलिस, अग्निशमन दल, अ‍ॅम्ब्युलन्स, सिटीलिंक बस, आरोग्य यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले. मात्र, रस्ते सुरक्षा विभाग अर्थात रोड सेफ्टी डिपार्टमेंट अपघाताच्या तब्बल सात तासांनंतर घटनास्थळी दाखल झाले. विशेष बाब म्हणजे अपघात नेमका कसा झाला? याची माहिती देणारा एकही प्रत्यक्षदर्शी त्यांना …

The post नाशिक : अधिकारी लेट.. म्हणे रोड सेफ्टी डिपार्टमेंट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अधिकारी लेट.. म्हणे रोड सेफ्टी डिपार्टमेंट