Yeola Paithani : आता नाशिकरोड रेल्वेस्थानकावर मिळणार येवल्याची पैठणी

नाशिकरोड: पुढारी वृत्तसेवा संपूर्ण भारतात महाराष्ट्रातील येवल्याच्या पैठणीची भुरळ महिलावर्गाला आहे. पैठणी सहजगत्या प्रवासात देशातील महिलांना उपलब्ध व्हावी, यासाठी नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर पैठणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत ‘वन प्रॉडक्ट वन स्टेशन’ हा उपक्रम राबविण्यात आला आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानकावर गुरुवारी (दि. 29) आमदार ॲड. राहुल ढिकले, माजी आमदार …

The post Yeola Paithani : आता नाशिकरोड रेल्वेस्थानकावर मिळणार येवल्याची पैठणी appeared first on पुढारी.

Continue Reading Yeola Paithani : आता नाशिकरोड रेल्वेस्थानकावर मिळणार येवल्याची पैठणी