नाशिक : वणी येथील मुरमुरा कारखाना बंद करावा; प्रदुषणामुळे शेतकरी त्रस्त

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा वणी येथील मुरमुरा कारखान्याच्या प्रदूषणासह दुषित पाण्यामुळे रहिवाशी परिसरातील शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील मुरमुरा कारखान्यावर त्वरीत कारवाई करण्याची मागणी होत आहे. वणी सापुतारा रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारालगत असलेला मुरमुरा तयार करणारा कारखाना कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी जिल्हाधिकारी नाशिक यांचेकडे रहिवाशी शेतकऱ्यांनी केली आहे. …

The post नाशिक : वणी येथील मुरमुरा कारखाना बंद करावा; प्रदुषणामुळे शेतकरी त्रस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणी येथील मुरमुरा कारखाना बंद करावा; प्रदुषणामुळे शेतकरी त्रस्त

नाशिक: फूड कंपनीवर कारवाई न झाल्यास आत्मदहन

वणी : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी तालुक्यातील मावडी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या सुगुणा फूड्स कंपनीच्या दूषित सांडपाण्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांच्या विहिरींचे पाणी प्रदूषित होत असून, शेतजमिनीचा पोतही खराब होत आहे. याबाबत कारवाई करावी अन्यथा आत्मदहनाची परवानगी द्यावी, अशी लेखी तक्रार दत्तात्रेय भवर, नाना भवर, विकास घुले, देवीदास घुले, संजय कावळे, माधव महाले, राहुल पवार, मयूर घुले या शेतकर्‍यांनी …

The post नाशिक: फूड कंपनीवर कारवाई न झाल्यास आत्मदहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: फूड कंपनीवर कारवाई न झाल्यास आत्मदहन