नाशिक : नाशिकरोडला खतांच्या रेकसाठी ‘रेड सिग्नल’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खरिपाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड रेल्वेस्थानकातील मालधक्का येथील गोदामात रासायनिक खतांच्या साठवणुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाला पत्र दिले होते. मात्र, खतांच्या साठवणुकीसाठी असे कोणतेही धोरण नसल्याचे सांगत रेल्वेने या पत्राला केराची टोपली दाखविली. रेल्वेच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. इचलकरंजी : निधी खर्चावरून संघर्ष यंदाच्या वर्षी जूनच्या प्रारंभीच जिल्ह्यात पावसाने एन्ट्री …

The post नाशिक : नाशिकरोडला खतांच्या रेकसाठी ‘रेड सिग्नल’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नाशिकरोडला खतांच्या रेकसाठी ‘रेड सिग्नल’

नाशिक : जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांमध्ये बळीराजाची भूमिकाच ठरणार निर्णायक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य मंत्रिमंडळाने बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांना मतदार करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार सातबारा उतारा नावावर असणारा शेतकरी आता बाजार समिती निवडणुकीत मतदान करू शकणार आहे. यामुळे आता बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी गावोगावच्या विकास संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला अनुकूूल असणारे लोक विजयी व्हावेत, म्हणून प्रयत्न करणार्‍या राजकीय नेत्यांचा खर्च पाण्यात गेला …

The post नाशिक : जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांमध्ये बळीराजाची भूमिकाच ठरणार निर्णायक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांमध्ये बळीराजाची भूमिकाच ठरणार निर्णायक