नाशिक : जिल्हा परिषद शाळेत राबवला पर्यावरणपूरक ‘इकोब्रिक्स’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने ‘इकोब्रिक्स’ हा स्तुत्य उपक्रम राबवत पर्यावरणाला हातभार लावला आहे. त्यामुळे प्लास्टिक प्रदूषणाला थोड्याफार प्रमाणात आळा बसण्यास हातभार लागत आहे. नाशिक : कारागृहांमधील क्षमतावाढीला बंदिवानांनी दिला खो! प्लास्टिक प्रदूषण ही आजच्या घडीला सर्वत्र महत्त्वपूर्ण समस्या झाली आहे. त्यासाठी विविध स्तरावर वेगवेगळे मार्ग शोधले जात …

The post नाशिक : जिल्हा परिषद शाळेत राबवला पर्यावरणपूरक ‘इकोब्रिक्स’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषद शाळेत राबवला पर्यावरणपूरक ‘इकोब्रिक्स’

नाशिक : शिक्षण महोत्सव E -20 मिशनमध्ये तीन उपक्रमांची निवड

नाशिक (नांदगाव): पुढारी वृत्तसेवा शिक्षण महोत्सव E-20 मिशन-२०२३ अंतर्गत नांदगाव शिक्षण विभागाच्या तीन उपक्रमांची निवड करण्यात आली आहे. तर प्राथमिक शिक्षक गटामधून तालुक्यातील प्राथमिक शाळा वडाळी खुर्दचे शिक्षक राजू घोटेकर यांची हसत खेळत इंग्रजी शिक्षण, गवळवाडी शाळेचे प्रवीण पाटील यांचा माझी क्रमवारी या उपक्रमांची निवड झाली आहे. तर अधिकारी वर्गात नांदगावचे प्रभारी गटशिक्षण आधिकारी प्रमोद …

The post नाशिक : शिक्षण महोत्सव E -20 मिशनमध्ये तीन उपक्रमांची निवड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिक्षण महोत्सव E -20 मिशनमध्ये तीन उपक्रमांची निवड

नाशिक : शिक्षण उत्सवात मिळणार नवउपक्रमांना व्यासपीठ

नाशिक : वैभव कातकाडे बुधवारी (दि. 29) होऊ घातलेल्या शिक्षण उत्सव 2022 -23 परिषदेमध्ये जिल्ह्यातील शिक्षकांनी तयार केलेल्या 20 नवउपक्रमांना (ई-20) व्यासपीठ मिळणार आहे. यांच्या प्रेरणेने जिल्ह्यातील इतर भागांतही याची अंंमलबजावणी होण्यासाठी चर्चा होणार आहे. नाशिक जिल्हा परिषद आणि लीडरशीप फॉर इक्वॅलिटी (एलएफई एनजीओ) यांच्या संयुक्त विद्यमाने हा शिक्षण उत्सव अंबड येथील नाशिक इंजिनियरिंग क्लस्टर …

The post नाशिक : शिक्षण उत्सवात मिळणार नवउपक्रमांना व्यासपीठ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिक्षण उत्सवात मिळणार नवउपक्रमांना व्यासपीठ

दिलासादायक : गतवर्षात शेतकरी आत्महत्यांमध्ये घट;  जिल्ह्यात १० घटनांची नोंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सरलेल्या वर्षात जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांच्या संख्येत घट झाली असून, संपूर्ण २०२२ मध्ये १० आत्महत्यांची नोंद झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यात मदत झाली आहे. गत ८ वर्षांतील ही सर्वांत नीचांकी संख्या ठरल्याने जिल्हावासीयांसाठी ही दिलासादायक बाब आहे. हा आकडा शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. सततची नापिकी, …

The post दिलासादायक : गतवर्षात शेतकरी आत्महत्यांमध्ये घट;  जिल्ह्यात १० घटनांची नोंद appeared first on पुढारी.

Continue Reading दिलासादायक : गतवर्षात शेतकरी आत्महत्यांमध्ये घट;  जिल्ह्यात १० घटनांची नोंद

मानव उत्थानचा उपक्रम : ’प्लास्टिक मॉन्स्टर’द्वारे शहरात जनजागृती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा साडेचारशे वर्षे नष्ट न होणार्‍या प्लास्टिकचा वापर न करण्यासंदर्भात नागरिकांचे प्रबोधन व जनजागृतीचे काम ‘प्लास्टिक मॉन्स्टर’ अर्थात ‘प्लास्टिक राक्षसा’द्वारे शहरात सुरू आहे. मानव उत्थान मंचातर्फे गेल्या सहा वर्षांपासून शहरात हा उपक्रम सुरू आहे. प्लास्टिक हे पर्यावरणास किती हानिकारक आहे, हे सगळ्यांना माहीत असूनही नागरिकांकडून प्लास्टिकचा वापर सर्रास केला जात आहे. त्यासाठी …

The post मानव उत्थानचा उपक्रम : ’प्लास्टिक मॉन्स्टर’द्वारे शहरात जनजागृती appeared first on पुढारी.

Continue Reading मानव उत्थानचा उपक्रम : ’प्लास्टिक मॉन्स्टर’द्वारे शहरात जनजागृती

नाशिक : शेतकर्‍यांनी गट कंपन्यांच्या माध्यमातून एकत्र यावे – कृषीविभाग

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा शेतकर्‍यांनी गट कंपन्यांच्या माध्यमाने एकत्रित येऊन विकास साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी केले. शेतकर्‍यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रम तालुक्यातील मोह या गावातून सुरू करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. बांधावर जाऊन शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या. “मी भुजबळ, आव्हाड …

The post नाशिक : शेतकर्‍यांनी गट कंपन्यांच्या माध्यमातून एकत्र यावे - कृषीविभाग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकर्‍यांनी गट कंपन्यांच्या माध्यमातून एकत्र यावे – कृषीविभाग

नाशिक : पब्लिक बायसिकल प्रकल्पातील शेअरिंग सायकली गरजू विद्यार्थिनींना देणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका तसेच स्मार्ट सिटी योजनेंंतर्गत सुरू करण्यात आलेला पब्लिक बायसिकल शेअरिंग प्रकल्प अल्पावधीतच प्रतिसादाअभावी बंद पडल्याने या उपक्रमातील सुमारे 650 सायकली धूळ खात पडून आहे. यामुळे या सायकल दुरुस्त करून त्या महापालिका शाळांमधील गरजू विद्यार्थिनींना वाटप करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. विदेशी पाहुणे आले; पण जलाशयावर फिरकेनात सार्वजनिक दळणवळण वाढावे आणि …

The post नाशिक : पब्लिक बायसिकल प्रकल्पातील शेअरिंग सायकली गरजू विद्यार्थिनींना देणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पब्लिक बायसिकल प्रकल्पातील शेअरिंग सायकली गरजू विद्यार्थिनींना देणार