मानव उत्थानचा उपक्रम : ’प्लास्टिक मॉन्स्टर’द्वारे शहरात जनजागृती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा साडेचारशे वर्षे नष्ट न होणार्‍या प्लास्टिकचा वापर न करण्यासंदर्भात नागरिकांचे प्रबोधन व जनजागृतीचे काम ‘प्लास्टिक मॉन्स्टर’ अर्थात ‘प्लास्टिक राक्षसा’द्वारे शहरात सुरू आहे. मानव उत्थान मंचातर्फे गेल्या सहा वर्षांपासून शहरात हा उपक्रम सुरू आहे. प्लास्टिक हे पर्यावरणास किती हानिकारक आहे, हे सगळ्यांना माहीत असूनही नागरिकांकडून प्लास्टिकचा वापर सर्रास केला जात आहे. त्यासाठी …

The post मानव उत्थानचा उपक्रम : ’प्लास्टिक मॉन्स्टर’द्वारे शहरात जनजागृती appeared first on पुढारी.

Continue Reading मानव उत्थानचा उपक्रम : ’प्लास्टिक मॉन्स्टर’द्वारे शहरात जनजागृती