नाफेड, एनसीसीएफ करणार ५ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभेचा रणसंग्राम सुरू असताना, एनसीसीएफ (भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघटना) आणि नाफेड (भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघटना) यांंनी चालू वर्षात पाच लाख टन कांदा खरेदीची घोषणा शुक्रवारी (दि. १२) घोषणा केली. कांदा खरेदीतून १ हजार कोटी रुपयांचा गुंतवणूक शासन करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. निर्यातबंदीमुळे अगोदरच संकटात असलेल्या कांदा उत्पादक …

The post नाफेड, एनसीसीएफ करणार ५ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेड, एनसीसीएफ करणार ५ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी

भाव वाढल्यास बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी उपाययोजना

सरकार आपल्या बफर स्टॉकसाठी यावर्षी 5 लाख टन कांद्याची खरेदी करण्याची योजना आखत असल्याची माहिती येत असून, ज्याचा उपयोग भाव वाढल्यास बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी केला जाऊ शकतो. एनसीसीएफ आणि नाफेड यांसारख्या एजन्सींकडून हा कांदा खरेदी केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. तर किरकोळ बाजारात दर वाढल्यास बफर स्टॉकमधून सवलतीच्या दराने कांद्याची विक्री …

The post भाव वाढल्यास बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी उपाययोजना appeared first on पुढारी.

Continue Reading भाव वाढल्यास बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी उपाययोजना

नाशिक : एनसीसीएफ खरेदी करणार एक लाख मेट्रिक टन कांदा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारच्या राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संस्थेमार्फत (एनसीसीएफ) जिल्ह्यातून १ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विशाल सिंग यांनी गुरुवारी (दि. २४) दिली. खरेदी केलेला कांदा देशांतर्गत वितरीत केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्कात ४० टक्क्यांपर्यंत वाढ केली. केंद्राच्या …

The post नाशिक : एनसीसीएफ खरेदी करणार एक लाख मेट्रिक टन कांदा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एनसीसीएफ खरेदी करणार एक लाख मेट्रिक टन कांदा