Nashik : देवळा येथे ‘हेल्मेट जनजागृती मोहीम’

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा : देवळा येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय मालेगाव तर्फे “हेल्मेट जनजागृती मोहीम” राबविण्यात आली. वाढत्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेऊन मालेगांव येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनाद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा येथील मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.१२) रोजी देवळा शहरात हेल्मेट जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी दुचाकीस्वारांनी हेल्मेट …

The post Nashik : देवळा येथे 'हेल्मेट जनजागृती मोहीम' appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : देवळा येथे ‘हेल्मेट जनजागृती मोहीम’

नाशिक : देवळ्यात पाच ठिकाणी धाडी टाकत पोलिसांची धडाकेबाज कारवाई

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा  पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण यांचे आदेशान्वये, देवळा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी तालुक्यात एकाच दिवशी पाच ठिकाणी धाडी टाकत धडाकेबाज कारवाई केल्याने अवैद्य धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून सर्वसामान्य जनतेने मात्र या कारवाईचे स्वागत केले आहे. माघार नाहीच, भूमिकेवर ठाम; काश्मीरमधील शोकांतिकेबाबत नव्हे तर चित्रपटाबद्दल बोललो : नादाव …

The post नाशिक : देवळ्यात पाच ठिकाणी धाडी टाकत पोलिसांची धडाकेबाज कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळ्यात पाच ठिकाणी धाडी टाकत पोलिसांची धडाकेबाज कारवाई

नाशिक : येथील विद्यार्थ्यांची थेट भारतीय सैन्य दलात निवड

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा देवळा एज्युकेशन सोसायटी संचलित, कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना व इतर शैक्षणिक विभागातील सुमारे १४ विद्यार्थ्यांची थेट भारतीय सैन्यदलात निवड झाली आहे. भारतीय सैन्य अग्निवीर मेळावा मुंबईत पार पडला. यावेळी ही निवड प्रक्रिया पार पडली. देवळा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्राचार्य हितेंद्र आहेर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार …

The post नाशिक : येथील विद्यार्थ्यांची थेट भारतीय सैन्य दलात निवड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : येथील विद्यार्थ्यांची थेट भारतीय सैन्य दलात निवड

चांदवड : ट्रॅक्टर खाली दबल्याने चालकाचा मृत्यू

चांदवड :  पुढारी वृत्तसेवा भरधाव ट्रक्टर घेऊन जाणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर नाल्यात जाऊन पलटी झाल्याने ट्रक्टरचालक ट्रॅक्टरखाली दबला गेला. या दुर्घटनेत चालकाच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून चांदवड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर : कुरुंदवाड येथे दुर्गा माता दौडीचे ९ वे पुष्प संपन्न याबाबत सविस्तर असे …

The post चांदवड : ट्रॅक्टर खाली दबल्याने चालकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading चांदवड : ट्रॅक्टर खाली दबल्याने चालकाचा मृत्यू

नाशिक : बेपत्ता मुलाचा शोध लागल्याने पालकांनी मानले देवळा पोलिसांचे आभार

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा घरात कोणालाही न सांगता निघून गेलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलाचा देवळा पोलिसांनी तक्रार दाखल होताच चोवीस तासांच्या आत शोध घेत त्याला सुखरूप त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधिन केले. देवळा पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून, मुलाच्या पालकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. नाशिक : शहरातील खड्ड्यांविरोधात २२ रोजी सुनावणी देवळा तालुक्यातील …

The post नाशिक : बेपत्ता मुलाचा शोध लागल्याने पालकांनी मानले देवळा पोलिसांचे आभार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बेपत्ता मुलाचा शोध लागल्याने पालकांनी मानले देवळा पोलिसांचे आभार

नाशिक : जवान ‘अविनाश अमर रहे’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमला

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा देवळा तालुक्यातील भऊर येथील भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले जवान अविनाश केवळ पवार (३१) यांच्यावर आजारी असल्याकारणाने उपचार सुरू असतानाच शुक्रवार (दि.९) रात्री निधन झाले. शनिवार (दि.१०) रोजी त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी भऊर येथे शासकीय इतमामात रात्री ८ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ‘अविनाश अमर रहे’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला …

The post नाशिक : जवान 'अविनाश अमर रहे' च्या घोषणांनी परिसर दुमदुमला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जवान ‘अविनाश अमर रहे’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमला

नाशिक : मकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा यंदा जून महिन्यात सुरुवातीला मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. परिणामी पेरणी उशिरा झाली. काही पिके वाया गेली. उशिरा पेरणी झालेल्या मका पिकावर लष्करी अळीने हल्ला चढविला आहे. तालुक्यातील विठेवाडी, भऊर, खामखेडा व सावकी परिसरात मक्यावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे. लष्कर अळी व अतिवृष्टीमुळे 20 ते 25 टक्के उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण …

The post नाशिक : मकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव