नाशिक : गिरणातील वाळू उपास्याविरोधात भऊर, विठेवाडी, सावकीतील ग्रामस्थ एकवटले

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा गिरणा नदीच्या पाण्यावर भऊर, विठेवाडी, सावकी, खामखेडा आदी गावाचे अस्तित्व टिकून आहे. नदीतील वाळू उपसा झाल्यास आवर्तनावेळी नदीत पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता राहणार नाही यामुळे शेती व्यवसाय उद्धस्थ होईल. त्यामुळे परिसरात वाळूचा उपसा होऊ न देण्यासाठी या गावांतील ग्रामस्थ एकवटले असून वाळू उपास होऊ न देण्याचा निर्णय या गावांनी घेतला …

The post नाशिक : गिरणातील वाळू उपास्याविरोधात भऊर, विठेवाडी, सावकीतील ग्रामस्थ एकवटले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गिरणातील वाळू उपास्याविरोधात भऊर, विठेवाडी, सावकीतील ग्रामस्थ एकवटले

नाशिक : देवळ्यात पाच ठिकाणी धाडी टाकत पोलिसांची धडाकेबाज कारवाई

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा  पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण यांचे आदेशान्वये, देवळा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी तालुक्यात एकाच दिवशी पाच ठिकाणी धाडी टाकत धडाकेबाज कारवाई केल्याने अवैद्य धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून सर्वसामान्य जनतेने मात्र या कारवाईचे स्वागत केले आहे. माघार नाहीच, भूमिकेवर ठाम; काश्मीरमधील शोकांतिकेबाबत नव्हे तर चित्रपटाबद्दल बोललो : नादाव …

The post नाशिक : देवळ्यात पाच ठिकाणी धाडी टाकत पोलिसांची धडाकेबाज कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळ्यात पाच ठिकाणी धाडी टाकत पोलिसांची धडाकेबाज कारवाई

नाशिक : जवान ‘अविनाश अमर रहे’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमला

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा देवळा तालुक्यातील भऊर येथील भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले जवान अविनाश केवळ पवार (३१) यांच्यावर आजारी असल्याकारणाने उपचार सुरू असतानाच शुक्रवार (दि.९) रात्री निधन झाले. शनिवार (दि.१०) रोजी त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी भऊर येथे शासकीय इतमामात रात्री ८ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ‘अविनाश अमर रहे’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला …

The post नाशिक : जवान 'अविनाश अमर रहे' च्या घोषणांनी परिसर दुमदुमला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जवान ‘अविनाश अमर रहे’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमला