नाशिक : जवान ‘अविनाश अमर रहे’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमला

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा देवळा तालुक्यातील भऊर येथील भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले जवान अविनाश केवळ पवार (३१) यांच्यावर आजारी असल्याकारणाने उपचार सुरू असतानाच शुक्रवार (दि.९) रात्री निधन झाले. शनिवार (दि.१०) रोजी त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी भऊर येथे शासकीय इतमामात रात्री ८ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ‘अविनाश अमर रहे’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला …

The post नाशिक : जवान 'अविनाश अमर रहे' च्या घोषणांनी परिसर दुमदुमला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जवान ‘अविनाश अमर रहे’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमला