नाशिक : कांदा उपाययोजना समिती देवळ्यात दाखल ; दर घसरणीचे जाणून घेतली कारणे

देवळा (जि. नाशिक) ; पुढारी वृत्तसेवा  देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीसह राज्यात लाल कांद्याच्या दरात सातत्याने होणाऱ्या घसरणीच्या पार्शवभूमीवर राज्य सरकारने सहकार, पणन व वस्रोद्योग विभागाच्या मदतीने तातडीने उपाययोजना करण्यासाठी गठीत केलेली समिती शुक्रवारी (दि. ३) रोजी देवळा बाजार समितीत दाखल झाली. समितीने व्यापारी प्रतिनिधी, शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी, शेतकरी, बाजार समितीचे अधिकारी यांच्याशी प्रदीर्घ चर्चा …

The post नाशिक : कांदा उपाययोजना समिती देवळ्यात दाखल ; दर घसरणीचे जाणून घेतली कारणे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदा उपाययोजना समिती देवळ्यात दाखल ; दर घसरणीचे जाणून घेतली कारणे

नाशिक : कणकापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपाचे जगदीश शिंदे बिनविरोध

नाशिक (देवळा) :  पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील कणकापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपाचे जगदीश नानासाहेब शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कणकापूर सत्तांतर होऊन माजी उपसरपंच जे. डी. शिंदे, डॉ. किरण शिंदे, ॲड तुषार शिंदे, नामदेव शिंदे, नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने स्पष्ट बहुमत प्राप्त करून भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. …

The post नाशिक : कणकापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपाचे जगदीश शिंदे बिनविरोध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कणकापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपाचे जगदीश शिंदे बिनविरोध

Nashik : देवळा येथे कर्नाटक मधील शिवकुमार महास्वामींचे स्वागत

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा  भक्ति साधना केंद्र श्री सिद्धारूढ आश्रम निवाणे ता. कळवण येथे दि. २४ ते २८ या कालावधीत वार्षिक महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. डॉ. शिवकुमार महास्वामी चिदंबराश्रम श्री सिद्धारूढ मठ (बिदर, कर्नाटक) यांच्या दिव्य सानिध्यात तसेच त्यांच्याच कृपा पात्र परमशिष्या पूज्यपाद सुश्री मनीषा दिदी, निवाणे यांच्या मार्गदर्शनाने हा पवित्र सोहळा …

The post Nashik : देवळा येथे कर्नाटक मधील शिवकुमार महास्वामींचे स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : देवळा येथे कर्नाटक मधील शिवकुमार महास्वामींचे स्वागत

नाशिक : कांद्याला प्रतिक्विंटल ५०० रुपये अनुदान द्या – आमदार डॉ. राहुल आहेर

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा कांद्याचे बाजारभाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे. पर्यायाने लागवडीसाठी आलेला खर्च देखील वसूल होत नसल्याने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या परिस्थितीतून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने प्रतिक्विंटल कांद्याला ५०० रुपये अनुदान द्यावे, तसेच कांद्याचे बाजारभाव सुधारण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने त्वरित उपाययोजना करून …

The post नाशिक : कांद्याला प्रतिक्विंटल ५०० रुपये अनुदान द्या - आमदार डॉ. राहुल आहेर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांद्याला प्रतिक्विंटल ५०० रुपये अनुदान द्या – आमदार डॉ. राहुल आहेर

नाशिक : देवळ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा कांद्याला भाव मिळाला पाहिजे, विमा कंपनीने रोखलेला पीकविमा, कृषी पंपाला दिवसाला वीज, थकित उसाची एफआरपी आदी मागण्यासाठी आज बुधवार, दि २२ रोजी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देवळा कळवण मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या भावनांविषयी तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना निवेदन सादर करण्यात येऊन …

The post नाशिक : देवळ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

नाशिक : देवळा नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी आहेर 

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा  देवळा नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदी भाजपाचे योगेश (नानू) दिनकर आहेर व हितेश प्रकाश आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आज बुधवार (दि. १५) सकाळी १२ वाजता स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीसाठी नगरपंचायत सभागृहात पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नगरसेवकांची बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी स्वीकृत नगरसेवक पदी …

The post नाशिक : देवळा नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी आहेर  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळा नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी आहेर 

नाशिक : पोलीसांच्या मदतीने अंध वयोवृध्दा सुखरुप पोहचली घरी

नाशिक (देवळा):  पुढारी वृत्तसेवा देवळा येथे दोन दिवसांपासून रागाच्या भरात वयोवृद्ध महिलेला तिच्या राहत्या घरी मुलाकडे सुखरूप पोहचविण्याचे काम येथील पोलीस हवालदार विजय सोनवणे यांनी केल्याने सद्रक्षणाय खलनिग्रहणाय पोलीस खात्याची ब्रीद वाक्याची जाणीव झाली. कराचीत विषारी वायूमुळे १८ जणांचा मृत्यू देवळा येथे गेल्या दोन दिवसांपूर्वी एक 80 वर्षाची वयोवृद्ध अंध महिला सुनेच्या मारहाणीमुळे रागाच्या भरात …

The post नाशिक : पोलीसांच्या मदतीने अंध वयोवृध्दा सुखरुप पोहचली घरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलीसांच्या मदतीने अंध वयोवृध्दा सुखरुप पोहचली घरी

नाशिक : शासनाने अद्यापही दखल न घेतल्याने दुस-या दिवशीही शेतक-यांचे उपोषण सुरुच

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा फुलेमाळवाडी ता.देवळा येथील गटनंबर ६६ मधील कुळांना डावलून परस्पर सदर जमीन खरेदी करणाऱ्यांची चौकशी करून न्याय मिळावा, यासाठी येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर ३० पेक्षा जास्त शेतकरी गुरुवार (दि .२६) रोजी प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषणास बसले आहेत. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाहीत असा इशारा त्यांनी दिला आहे. …

The post नाशिक : शासनाने अद्यापही दखल न घेतल्याने दुस-या दिवशीही शेतक-यांचे उपोषण सुरुच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शासनाने अद्यापही दखल न घेतल्याने दुस-या दिवशीही शेतक-यांचे उपोषण सुरुच

नाशिक : बँकेचे भंगार साहित्य विकून बनवली सुसज्ज कॅबिन

 नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा मर्चंट बँकेच्या गेल्या अनेक दिवसापासून पडून असलेल्या विविध निकामी वस्तू एकत्रित करून त्या भंगारत विकून उपलब्ध झालेल्या निधीव्दारे कर्मचाऱ्यांसाठी बँकेच्या इमारतीच्या वरील रिकाम्या हॉलमध्ये कमी खर्चात सुसज्ज अशी केबिन्स तयार करण्यात आली. त्यामुळे ग्राहकांना सुटसुटीत अशी सुविधा देण्याचा मानस बँकेने केला असून, बँकेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त या केबिनचे उद्घाटन …

The post नाशिक : बँकेचे भंगार साहित्य विकून बनवली सुसज्ज कॅबिन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बँकेचे भंगार साहित्य विकून बनवली सुसज्ज कॅबिन

नाशिक : अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर ताब्यात

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा लोहोणेर येथील गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर मंगळवारी (दि १७) रोजी रात्री ३ च्या सुमारास देवळा पोलिसांनी ताब्यात घेतल्याने वाळू तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत . शिवसेना कोणाची हा प्रश्न महाराष्ट्रात उपस्थित होत नाही : संजय राऊत सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांच्या ह्या दमदार कामगिरीने अवैद्य …

The post नाशिक : अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर ताब्यात