जळगावात ठेकेदारांचे भीक मांगो 

जळगाव : पुढारी वृत्तसेवा कोट्यवधी रुपयांच्या निधीची उलाढाल करून विकासकामे करणाऱ्या ठेकेदारांवर भीक मागण्याची वेळ आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या ठेकेदारांची कोट्यवधींची थकीत बिले आहेत. कोरोनापासून फक्त आश्वासन मिळत असल्याने ठेकेदारांचाही संयम सुटत चालला आहे. अखेर ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागात भिक मांगो आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधकाम ठेकेदाराचे तब्बल चार …

The post जळगावात ठेकेदारांचे भीक मांगो  appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात ठेकेदारांचे भीक मांगो 

नाशिक : शासनाने अद्यापही दखल न घेतल्याने दुस-या दिवशीही शेतक-यांचे उपोषण सुरुच

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा फुलेमाळवाडी ता.देवळा येथील गटनंबर ६६ मधील कुळांना डावलून परस्पर सदर जमीन खरेदी करणाऱ्यांची चौकशी करून न्याय मिळावा, यासाठी येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर ३० पेक्षा जास्त शेतकरी गुरुवार (दि .२६) रोजी प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषणास बसले आहेत. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाहीत असा इशारा त्यांनी दिला आहे. …

The post नाशिक : शासनाने अद्यापही दखल न घेतल्याने दुस-या दिवशीही शेतक-यांचे उपोषण सुरुच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शासनाने अद्यापही दखल न घेतल्याने दुस-या दिवशीही शेतक-यांचे उपोषण सुरुच

नाशिक : सफाई कर्मचार्‍यांना मिळणार पदोन्नती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आमदार देवयानी फरांदे यांच्या पाठपुराव्यामुळे नाशिक महापालिकेच्या सेवा प्रवेश निर्माण सुधारणा करण्यात येऊन विभागीय स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता मुकादम या पदावर पदोन्नती देताना असलेली शिक्षणाची अट रद्द करून सफाई कर्मचार्‍यांना कामाच्या अनुभवावरून पदोन्नती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबत शासनाचे उपसचिव शंकर जाधव यांनी शासन निर्णय जाहीर केला आहे. …

The post नाशिक : सफाई कर्मचार्‍यांना मिळणार पदोन्नती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सफाई कर्मचार्‍यांना मिळणार पदोन्नती

सिंहस्थ कुंभमेळा : भूसंपादनासाठी थेट शासनालाच प्रस्ताव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी लागणार्‍या क्षेत्राचे भूसंपादन करण्यासाठी महापालिकेने असमर्थता दर्शविली असून, भूसंपादन केंद्र आणि राज्य शासनानेच करावे, यासाठीचा प्रस्ताव नाशिक महापालिका आता शासनाला सादर करणार आहे. गेल्या सिंहस्थात महापालिकेने राज्य व केंद्र शासनाकडे भूसंपादनाकरिता सुमारे एक हजार कोटी रुपयांहून अधिक निधीची मागणी केली होती. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना : जिल्हयातील …

The post सिंहस्थ कुंभमेळा : भूसंपादनासाठी थेट शासनालाच प्रस्ताव appeared first on पुढारी.

Continue Reading सिंहस्थ कुंभमेळा : भूसंपादनासाठी थेट शासनालाच प्रस्ताव

सुभाष लांबा यांचा एल्गार : डिसेंबरमध्ये दिल्लीत निर्णायक आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुनी पेन्शन योजना नियमित करण्यात यावी तसेच कंत्राटी कर्मचार्‍यांऐवजी कायमस्वरूपी पदे भरण्यात यावी अशा मागण्यांसाठी अनेक वेळा प्रयत्न करण्यात आले आहेत. या मागण्या शासन स्तरावरून मान्य केल्या जात नाही, त्यामुळे पुढील महिन्यात दिल्लीतील तालकटोरा मैदानावर सरकारविरोधात देशस्तरीय निर्णायक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष …

The post सुभाष लांबा यांचा एल्गार : डिसेंबरमध्ये दिल्लीत निर्णायक आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading सुभाष लांबा यांचा एल्गार : डिसेंबरमध्ये दिल्लीत निर्णायक आंदोलन

नाशिक : 411 अतिक्रमणांवर पडणार हातोडा; दिली दहा दिवसांची मुदत

नाशिक (सिन्नर)  : पुढारी वृत्तसेवा सिन्नर नगर परिषद हद्दीतील गायरान व शासकीय जागेवरील सुमारे 411 अतिक्रमणधारकांना नगर परिषदेने सोमवारी (दि.14) अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भाने नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत. दहा दिवसांच्या आत अतिक्रमण काढून न घेतल्यास नगर परिषद अतिक्रमण काढणार असून, त्यावर होणारा खर्च संबंधितांकडून वसूल करणार आहे. Hearing Loss : हेडफोन, कर्कश …

The post नाशिक : 411 अतिक्रमणांवर पडणार हातोडा; दिली दहा दिवसांची मुदत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 411 अतिक्रमणांवर पडणार हातोडा; दिली दहा दिवसांची मुदत

रणजीत भोसले  : दिल्ली मुंबई कॉरिडॉर अंतर्गत धुळ्यातील प्रकल्प निर्मितीसाठी लोकप्रतिनिधी उदासीन

धुळे : पुढारी वृत्तसेवा दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्प अंतर्गत जमीन अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला. मात्र औद्योगिक विकास महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार धुळे जिल्ह्यातील कोणत्याही लोकप्रतिनिधींनी हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला नसल्याची माहिती गुरुवार, दि.10 धुळे कॉरिडॉर विकास समितीचे प्रमुख रणजीत भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. जॅकलीन फर्नांडिसला अटक का …

The post रणजीत भोसले  : दिल्ली मुंबई कॉरिडॉर अंतर्गत धुळ्यातील प्रकल्प निर्मितीसाठी लोकप्रतिनिधी उदासीन appeared first on पुढारी.

Continue Reading रणजीत भोसले  : दिल्ली मुंबई कॉरिडॉर अंतर्गत धुळ्यातील प्रकल्प निर्मितीसाठी लोकप्रतिनिधी उदासीन

धुळे: ‘आप’चा मंगळवारी शेतकरी मेळावा; शासनाकडे विविध मागण्या करणार

धुळे: पुढारी वृत्तसेवा: शहरात आम आदमी शेतकरी संघटनेच्या वतीने १३ सप्टेंबररोजी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यास पक्षाचे निरीक्षक दीपक सिंगला, राज्याचे निवडणूक प्रभारी महादेव नाईक, राज्याचे आम आदमी पक्षाचे अध्यक्ष रंगाजी राजुरे, तसेच सरपंच भास्कर पेरेपाटील उपस्थित राहून शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती संघटनेचे राज्य संघटक बाबासाहेब चव्हाण व प्रदेशाध्यक्ष बिपीन पाटील …

The post धुळे: ‘आप’चा मंगळवारी शेतकरी मेळावा; शासनाकडे विविध मागण्या करणार appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: ‘आप’चा मंगळवारी शेतकरी मेळावा; शासनाकडे विविध मागण्या करणार