नाशिक : कणकापूर येथे बांधकाम कामगार व कुटंब आरोग्य तपासणी शिबीर

देवळा(जि.नाशिक) ; कणकापूर येथील राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांचा लाभ मिळत असून शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा फायदा व्हावा यासाठी सुरू असलेले काम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन देवळा नगर पंचायतीचे गटनेते संभाजी आहेर यांनी आज येथे केले. कणकापूर येथे नोंदणीकृत इमारत व इतर बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य शिबिर व …

The post नाशिक : कणकापूर येथे बांधकाम कामगार व कुटंब आरोग्य तपासणी शिबीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कणकापूर येथे बांधकाम कामगार व कुटंब आरोग्य तपासणी शिबीर

नाशिक : सुलभा आहेर यांचा देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा

देवळा(जि. नाशिक) ; देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा भाजपच्या सुलभा जितेंद्र आहेर यांनी आवर्तनानुसार आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा जिल्हाधिका-यांकडे नुकताच दिला. आहेर यांनी राजीनामा दिल्यानंतर देवळा येथे पत्रकार परिषद घेतली. त्या म्हणाल्या की, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या नेतृत्वाखाली नगर पंचायती मध्ये १७ पैकी १५ जागा भाजपने मिळवत स्पष्ट बहुमत सिद्ध केले होते. त्यानुसार आपणास आवर्तनानुसार …

The post नाशिक : सुलभा आहेर यांचा देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुलभा आहेर यांचा देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा

नाशिक : दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्याला दिलासा द्यावा ; तहसीलदारांना निवेदन

देवळा ; अधिकाऱ्यांनी देवळा तालुक्यातील सर्व गावांची पाहणी करून तालुक्यातील दुष्काळाची भयानक दाहकता शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी व दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकरी व जनतेला दिलासा द्यावा यासह इतर मागण्यांसाठी शुक्रवारी (दि. २०) रोजी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना निवेदन सादर केले. निवेदनाचा आशय असा की, देवळा तालुक्यातील बहुतांशी …

The post नाशिक : दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्याला दिलासा द्यावा ; तहसीलदारांना निवेदन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्याला दिलासा द्यावा ; तहसीलदारांना निवेदन

नाशिक : देवळा येथे किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारो

देवळा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  देवळा येथे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने मंगळवारी (दि. १८) रोजी किरीट सोमय्या यांच्या अश्लिल व्हिडीओ विरोधात त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. अनेक कथित घोटाळे उघड करणारे भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओची सत्यता …

The post नाशिक : देवळा येथे किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारो appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळा येथे किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारो

नाशिक : डोक्यावर खोके घेऊन राष्ट्रवादीचे आंदोलन

देवळा : पुढारी वृत्तसेवा देवळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने डोक्यावर खोके घेऊन ‘आपला ओके” कारभार करणाऱ्या भ्रष्ट राज्यकर्त्यांच्या निषेधार्थ मंगळवारी( दि. २०) आंदोलन करण्यात आले. पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. सध्या कांद्यासह कोणत्याही शेती मालाला योग्य बाजार भाव मिळत नाही. बेरोजगारी, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा गलथान कारभार करणाऱ्या सत्ताधारी गद्दार नेत्यांच्या कारभारावर जनता …

The post नाशिक : डोक्यावर खोके घेऊन राष्ट्रवादीचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डोक्यावर खोके घेऊन राष्ट्रवादीचे आंदोलन

नाशिक : ब्लॅकने विक्री होत असलेला गहू तांदूळ जप्त ; देवळा पोलिसांची कारवाई

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा उमराणे येथे मुंबई आग्रा महामार्गावर शासकीय गोदामातील रेशनचा गहू व तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारे वाहन देवळा पोलिसांना मिळून आले. याप्रकरणी दोन आरोपींवर जीवनावश्यक वस्तू कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या कारवाईमध्ये जवळपास ११ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल देवळा पोलिसांनी जप्त केला आहे. …

The post नाशिक : ब्लॅकने विक्री होत असलेला गहू तांदूळ जप्त ; देवळा पोलिसांची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ब्लॅकने विक्री होत असलेला गहू तांदूळ जप्त ; देवळा पोलिसांची कारवाई

नाशिक : वारकऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन अटक करा

देवळा : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा आळंदी येथे वारकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा देवळा तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला. संबधितांवर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात यावी या आशयाचे निवेदन निवासी नायब तहसीलदार दिनेश शेलूकर यांना देण्यात आले. दरवर्षी पांडूरंगाची वारी नियमित व शांततेत पार पडते. मात्र यंदा शिंदे फडणवीस …

The post नाशिक : वारकऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन अटक करा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वारकऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन अटक करा

नाशिक : मटाणेतील भंगार गोदाम आगीत भस्मसात; लाखोंची हानी

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा मटाणे येथील भंगार गोदामाला बुधवारी (दि.31) दुपारी साडेअकरा वाजता आग लागली. यात संपूर्ण गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडून, लाखोंचे नुकसान झाले आहे. मुंबई : मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणारा गजाआड मटाणे येथे भिका पवार यांचा भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचे देवळा येथे दुकान असून, जमा भंगार मटाणेतील मोठ्या गोदामात ठेवतात. …

The post नाशिक : मटाणेतील भंगार गोदाम आगीत भस्मसात; लाखोंची हानी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मटाणेतील भंगार गोदाम आगीत भस्मसात; लाखोंची हानी

नाशिक : भंगार दुकानाला आग; लाखो रुपयांचे नुकसान

नाशिक (देवळा): पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील मटाणे येथील भंगार दुकानाला अचानक आग लागली असून आगीने रौद्ररूप धारण केले आहे. आग विझविण्यासाठी स्थानिक नागरिक शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. सटाणा येथील अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आले आहे. यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. देवळा येथे अग्निशमनाची सोय …

The post नाशिक : भंगार दुकानाला आग; लाखो रुपयांचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भंगार दुकानाला आग; लाखो रुपयांचे नुकसान

नाशिक : बनावट बियाण्यांमुळे शेतकऱ्याची फसवणूक

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा खर्डे, ता. देवळा येथील शेतकरी धनजी श्रीपती जाधव यांची घेवडा बनावट बियाण्यांमुळे मोठी फसवणूक झाली असून सबंधित बियाणे कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. आता पोस्ट वेडिंग शूटचीही धूम; लग्नानंतर फोटोशूट करण्याकडे तरुण जोडप्यांचा कल याबाबत अधिक माहिती अशी की, खर्डे, ता. देवळा येथील शेतकरी धनजी जाधव यांनी कळवण येथून …

The post नाशिक : बनावट बियाण्यांमुळे शेतकऱ्याची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बनावट बियाण्यांमुळे शेतकऱ्याची फसवणूक