नाशिक : गिरणा नदीकाठावरील गावांचा वाळू उपशाला विरोध कायम ; बैठकीत एकमुखी निर्णय

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा शासनाच्या नवीन वाळू धोरणानुसार वाळू उपाशाला विरोध करण्यासाठी तालुक्यातील विठेवाडी, भऊर, सावकी, खामखेडा व लोहोणेर या गांवातील ग्रामस्थांची भूमिका जाणून घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांनी आज बुधवार (दि. १०) रोजी विठेवाडी येथिल दत्त मंदिराच्या प्रांगणात बैठक आयोजित केली होती. नाशिक : वाळू लिलावासंदर्भात आज विठेवाडीत शेतकर्‍यांची बैठक बैठकीसाठी प्रमुख …

The post नाशिक : गिरणा नदीकाठावरील गावांचा वाळू उपशाला विरोध कायम ; बैठकीत एकमुखी निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गिरणा नदीकाठावरील गावांचा वाळू उपशाला विरोध कायम ; बैठकीत एकमुखी निर्णय

नाशिक : वाळू लिलावासंदर्भात आज विठेवाडीत शेतकर्‍यांची बैठक

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा वाळू लिलावासंदर्भात तालुक्यातील विठेवाडी, भऊर, सावकी व खामखेडा येथील शेतकरी आणि ग्रामस्थांची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी (दि. 10) आयोजित करण्यात आली आहे. शासनाच्या नवीन वाळू धोरणानुसार गिरणा नदीपात्रातील विठेवाडी, भऊर, सावकी व खामखेडा या गावाच्या नदीकाठावरील गिरणा नदीतून वाळू उपसा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यास येथील ग्रामस्थांनी अनेकदा सामुदायिक विरोध …

The post नाशिक : वाळू लिलावासंदर्भात आज विठेवाडीत शेतकर्‍यांची बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाळू लिलावासंदर्भात आज विठेवाडीत शेतकर्‍यांची बैठक

नाशिक : सर्पदशानंतरही हरविले मृत्यूला अन् बांधल्या रेशीमगाठी

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा देवळा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गणेश कांबळे यांनी सर्पदंश झालेल्या २१ वर्षीय तरुणीला वेळेवर योग्य औषधोपचार केल्यामुळे तिचे प्राण वाचले. एवढेच नव्हे तर तरुणीचे अक्षय तृतीयेच्या दिवशी लग्नदेखील झाल्याने रेशीमगाठींमुळे तिच्या आयुष्याची नवीन इनिंग सुरू झाली. देव तारी त्याला कोण मारी या म्हणीनुसार या तरुणीला डॉ. कांबळे देवमाणूस भेटला, असेच …

The post नाशिक : सर्पदशानंतरही हरविले मृत्यूला अन् बांधल्या रेशीमगाठी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सर्पदशानंतरही हरविले मृत्यूला अन् बांधल्या रेशीमगाठी

नाशिक : नवविवाहीताचा ट्रॅक्टर पलटी होऊन जागीच मृत्यू

नाशिक (देवळा/ खामखेडा) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील खामखेडा येथे शेतात रोटाव्हेटर मारण्यासाठी जात असलेल्या २३ वर्षीय युवा नवविवाहीत शेतकऱ्याचा शनिवारी (दि २२) रोजी रात्री ९ वाजता ट्रॅक्टर पलटी होऊन जागीच दुर्दैवी अंत झाला. शेतात रोटाव्हेटर मारण्यासाठी जात असलेल्या २३ वर्षीय युवा शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पलटी होऊन त्याखाली दबून जागेवरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खामखेडा ता. देवळा …

The post नाशिक : नवविवाहीताचा ट्रॅक्टर पलटी होऊन जागीच मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नवविवाहीताचा ट्रॅक्टर पलटी होऊन जागीच मृत्यू

नाशिक : रामेश्वर फाट्यानजीक अपघातात शेतमजूर ठार

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा देवळा नाशिक राज्यमार्गावर हॉटेल महाराष्ट्र व हॉटेल दुर्गा परीसरात मंगळवारी (दि १८) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास अपघात झाला आहे. यामध्ये एक शेतमजूर जागीच ठार झाला आहे. या अपघाताचा देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, देवळा -नाशिक राज्यमार्गावर येथील हॉटेल महाराष्ट्र व …

The post नाशिक : रामेश्वर फाट्यानजीक अपघातात शेतमजूर ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रामेश्वर फाट्यानजीक अपघातात शेतमजूर ठार

नाशिक : शेतकरीकन्या रेल्वे पोलिस दलात भरती

नाशिक (देवळा/खामखेडा) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील खामखेडा येथील शेतकरी रवींद्र गंगाधर शेवाळे यांची कन्या अंकिता ही पोलिस भरतीचे सर्व निकष पूर्ण करत विविध अडथळ्यांच्या शर्यतीतून रेल्वे पोलिस दलात दाखल झाली. तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आमदार सतेज पाटील यांचे ढोंग ‘राजाराम’च्या सभासदांनी ओळखले : अमल महाडिक गतवर्षी बारावी उत्तीर्ण झालेल्या अंकिताने प्रथम वर्ष कला शाखेसाठी …

The post नाशिक : शेतकरीकन्या रेल्वे पोलिस दलात भरती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकरीकन्या रेल्वे पोलिस दलात भरती

नाशिक : देवळा तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी देवरे, व्हा. चेअरमन पदी आहेर 

देवळा (जि. नाशिक) ; पुढारी वृत्तसेवा देवळा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी खालप येथील युवा उद्योजक कैलास आनंदा देवरे यांची तर व्हा. चेअरमन पदी कांदा व्यापारी अमोल महारू आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक ३ मार्च रोजी बिनविरोध पार पडली. आज मंगळवारी (दि. ११) दुपारी २ …

The post नाशिक : देवळा तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी देवरे, व्हा. चेअरमन पदी आहेर  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळा तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी देवरे, व्हा. चेअरमन पदी आहेर 

नाशिक : खालप सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल

देवळा : पुढारी वृत्तसेवा खालप ता देवळा येथील सरपंचाच्या विरोधात सोमवारी दि १० रोजी तहसीलदारांकडे दोन विरुद्ध नऊ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. या प्रकारामुळे खालप गावात खळबळ उडाली असून,सात दिवसांच्या आत या ठरावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. सावधान… सुट्टी बेतते चिमुरड्यांच्या जीवावर; आजपासून उन्हाळी सुट्टी; पालकांनो घ्या काळजी याबाबत अधिक माहिती अशी की …

The post नाशिक : खालप सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खालप सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल

नाशिक : देवळा तालुक्यात पोहोचला आनंदाचा शिधा

नाशिक (देवळा) ; पुढारी वृत्तसेवा  शासनाच्या वतीने शंभर रुपयात देण्यात येणारा आनंदाचा शिधा अखेर तालुक्यात पोहचला आहे. या शिधा वाटपाची सुरुवात झाली आहे.  तालुक्यातील सर्व रेशन दुकानांत हे किट कार्ड धारकांना उपलब्ध करून देण्यात आले असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे. राज्य शासनाने सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनतेसाठी दिवाळी पासून आनंदाचा …

The post नाशिक : देवळा तालुक्यात पोहोचला आनंदाचा शिधा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळा तालुक्यात पोहोचला आनंदाचा शिधा

नाशिक : ‘गाव विकणे आहे’ शेतक-यांच्या घोषणेनंतरही शासनाची दखल नाही

देवळा; पुढारी वृत्तसेवा : केंद्र आणि राज्य शासन शेतकरी विरोधी असल्याने आम्हाला आमच्या शेतजमिनी शासनाला विक्री करायच्या आहेत, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली असून याला संभाजीराजे छत्रपती यांनी पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात माळवाडी (ता देवळा) येथे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या वतीने शासनाला निवेदन दिले. यावेळी अविनाश बागुल, विनायक शिंदे, जयदीप …

The post नाशिक : 'गाव विकणे आहे' शेतक-यांच्या घोषणेनंतरही शासनाची दखल नाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘गाव विकणे आहे’ शेतक-यांच्या घोषणेनंतरही शासनाची दखल नाही