पुनर्लिलावाची प्रक्रिया ठप्प, जिल्हा गौणखनिज विभागाची निवडणूक आयोगाकडे धाव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्ह्यातील १७ वाळूघाटांच्या पुनर्लिलावाची प्रक्रिया ठप्प पडली आहे. त्यामुळे जिल्हा गौणखनिज विभागाने पुनर्लिलावाच्या परवानगीसाठी निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविले आहे. आयोग आता काय निर्णय देते त्यावर पुढची सर्व प्रक्रिया अवलंबून असणार आहे. जिल्हा गौणखनिज विभागाने नवीन वाळू धोरणानुसार (New Sand Policy) जिल्ह्यातील बागलाण, कळवण, देवळा, नांदगाव व मालेगाव या …

Continue Reading पुनर्लिलावाची प्रक्रिया ठप्प, जिल्हा गौणखनिज विभागाची निवडणूक आयोगाकडे धाव

नाशिक : वाळू लिलावासंदर्भात आज विठेवाडीत शेतकर्‍यांची बैठक

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा वाळू लिलावासंदर्भात तालुक्यातील विठेवाडी, भऊर, सावकी व खामखेडा येथील शेतकरी आणि ग्रामस्थांची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी (दि. 10) आयोजित करण्यात आली आहे. शासनाच्या नवीन वाळू धोरणानुसार गिरणा नदीपात्रातील विठेवाडी, भऊर, सावकी व खामखेडा या गावाच्या नदीकाठावरील गिरणा नदीतून वाळू उपसा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यास येथील ग्रामस्थांनी अनेकदा सामुदायिक विरोध …

The post नाशिक : वाळू लिलावासंदर्भात आज विठेवाडीत शेतकर्‍यांची बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाळू लिलावासंदर्भात आज विठेवाडीत शेतकर्‍यांची बैठक