पिंपळनेर : बोफरवेल ग्रामपंचायतीचे पाच सदस्य अपात्र ; ठेका घेणे भोवले

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा ग्रामपंचायतीच्या कामाचा ठेका घेत त्याची रक्कम खात्यात वर्ग केल्याच्या कारणावरुन पाच ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. पिंपळनेरच्या पश्चिम पट्यातील बोफखेल ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या कामाचा ठेका घेऊन त्याची रक्कम आपल्याच खात्यात वर्ग केली. त्यावर आक्षेप घेत जितेंद्रकुमार भिवा कुवर याने अप्पर जिल्हाधिकारी धुळे यांच्या कोर्टात बाई मगर, संजय …

The post पिंपळनेर : बोफरवेल ग्रामपंचायतीचे पाच सदस्य अपात्र ; ठेका घेणे भोवले appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : बोफरवेल ग्रामपंचायतीचे पाच सदस्य अपात्र ; ठेका घेणे भोवले

नाशिक : खालप सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल

देवळा : पुढारी वृत्तसेवा खालप ता देवळा येथील सरपंचाच्या विरोधात सोमवारी दि १० रोजी तहसीलदारांकडे दोन विरुद्ध नऊ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. या प्रकारामुळे खालप गावात खळबळ उडाली असून,सात दिवसांच्या आत या ठरावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. सावधान… सुट्टी बेतते चिमुरड्यांच्या जीवावर; आजपासून उन्हाळी सुट्टी; पालकांनो घ्या काळजी याबाबत अधिक माहिती अशी की …

The post नाशिक : खालप सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खालप सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल

ग्रामपंचायत निवडणूका : 50 सदस्यांच्या अविरोध निवडीचा मार्ग मोकळा

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. बुधवारी (दि.7) सरपंचपदासाठी 55 पैकी 23 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे भऊर आणि मटाणे गावाची सरपंचपदाची निवडणूक टळली. तर, 345 पैकी 133 उमेदवारांनी माघार घेतल्याने 50 ग्रामपंचायत सदस्यांच्या अविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामपंचायत निवडणूक : पिंपळगाव बसवंतला 3 पॅनलमध्ये लढत फुलेनगरच्या सातही …

The post ग्रामपंचायत निवडणूका : 50 सदस्यांच्या अविरोध निवडीचा मार्ग मोकळा appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणूका : 50 सदस्यांच्या अविरोध निवडीचा मार्ग मोकळा

नाशिक : सरपंचपदासाठी 375, तर सदस्यासाठी 1,734 उमेदवार रिंगणात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत थेट सरपंचपदासाठी 375, तर सदस्यासाठी एक हजार 734 उमेदवार रिंगणात आहेत. माघारीसाठी मंगळवारपर्यंतची (दि.6) अंतिम मुदत असणार आहे. इंग्रजांपेक्षा लंडनमध्ये भारतीयांची संपत्ती जास्त! नाशिक, कळवण आणि दिंडोरी तालुक्यातील एकूण 88 ग्रामपंचायतींमधील 241 प्रभागांसाठी इच्छुक उमेदवारांचे 1, 750 अर्ज प्रशासनाकडे दाखल झाले होते. तर सरपंचपदासाठी एकूण 377 …

The post नाशिक : सरपंचपदासाठी 375, तर सदस्यासाठी 1,734 उमेदवार रिंगणात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सरपंचपदासाठी 375, तर सदस्यासाठी 1,734 उमेदवार रिंगणात