नाशिक : खालप सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल

देवळा : पुढारी वृत्तसेवा खालप ता देवळा येथील सरपंचाच्या विरोधात सोमवारी दि १० रोजी तहसीलदारांकडे दोन विरुद्ध नऊ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. या प्रकारामुळे खालप गावात खळबळ उडाली असून,सात दिवसांच्या आत या ठरावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. सावधान… सुट्टी बेतते चिमुरड्यांच्या जीवावर; आजपासून उन्हाळी सुट्टी; पालकांनो घ्या काळजी याबाबत अधिक माहिती अशी की …

The post नाशिक : खालप सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खालप सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाशिकच्या भूमीतून महाविजय अभियानाचा संकल्प

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 2024 च्या विधानसभा निवडणुकीत दीडपट जागा जिंकून पुन्हा सत्तेवर येण्याचा विश्वास उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि. 11) येथे व्यक्त केला. आगामी लोकसभा निवडणुकीत 45, तर विधानसभा निवडणुकीत 200 जागा जिंकण्याची ग्वाही देत ‘महाविजय अभियान 2024’ची घोषणाही त्यांनी नाशिकच्या भूमीतून केली. भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोपाप्रसंगी मार्गदर्शन करताना …

The post उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाशिकच्या भूमीतून महाविजय अभियानाचा संकल्प appeared first on पुढारी.

Continue Reading उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाशिकच्या भूमीतून महाविजय अभियानाचा संकल्प