ग्रामपंचायत निवडणूका : चांदवडला दोन सरपंच, 83 सदस्य बिनविरोध

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा चांदवड तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी (दि. 7) 46 उमेदवारांनी माघार घेतल्याने 108 उमेदवार सरपंचपदाच्या रिंगणात उतरले आहेत. तर सदस्यपदासाठी प्राप्त झालेल्या 737 अर्जांपैकी 141 उमेदवारांनी माघार घेतल्याने 507 सदस्य निवडणुकीस सामोरे जाणार आहेत. तालुक्यातील दोन सरपंच व 83 सदस्य बिनविरोध निवडून आल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली. …

The post ग्रामपंचायत निवडणूका : चांदवडला दोन सरपंच, 83 सदस्य बिनविरोध appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणूका : चांदवडला दोन सरपंच, 83 सदस्य बिनविरोध

ग्रामपंचायत निवडणूका : 50 सदस्यांच्या अविरोध निवडीचा मार्ग मोकळा

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. बुधवारी (दि.7) सरपंचपदासाठी 55 पैकी 23 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे भऊर आणि मटाणे गावाची सरपंचपदाची निवडणूक टळली. तर, 345 पैकी 133 उमेदवारांनी माघार घेतल्याने 50 ग्रामपंचायत सदस्यांच्या अविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामपंचायत निवडणूक : पिंपळगाव बसवंतला 3 पॅनलमध्ये लढत फुलेनगरच्या सातही …

The post ग्रामपंचायत निवडणूका : 50 सदस्यांच्या अविरोध निवडीचा मार्ग मोकळा appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणूका : 50 सदस्यांच्या अविरोध निवडीचा मार्ग मोकळा