लुटारुंना नागरिकांनीच पाटलाग करुन पकडलं

देवळा : पुढारी वृत्तसेवा-  प्रवाशांची लूट करून पळून जाणाऱ्या संशयितांना जागरूक नागरिकांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले. यात रस्त्यावरच्या युवा कार्यकर्त्यांनी सहकार्य केल्याने चारही संशयित आरोपींना देवळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. नंतर हा गुन्हा मालेगाव हद्दीत झाल्याने सदर संशयित आरोपींना मालेगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. पकडण्यात आलेले आरोपी मुस्तफा पठाण (३२), नईमखान (२९), सोहेब पठाण (३२) …

Continue Reading लुटारुंना नागरिकांनीच पाटलाग करुन पकडलं

देवळा येथील ग्रामदैवत दुर्गा माता यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात

देवळा ; देवळा येथील ग्रामदैवत दुर्गा माता यात्रोत्सवाला अक्षय्य तृतीयाच्या दिवशी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून देवळा परिसरासह तालुक्यातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. शुक्रवारी दि. 10 रोजी अक्षय्य तृतीया च्या निमित्ताने सकाळी 8 वाजता दुर्गा माता मंदिरात मांडव टाकून यात्रोत्सवाला सुरुवात झाली. सकाळी 10 वाजता दुर्गा मातेच्या प्रतिमेची रथावरून मिरवणुकी द्वारे देवळा शहरातून मिरवणूक …

Continue Reading देवळा येथील ग्रामदैवत दुर्गा माता यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात

देवळा येथील जिजामाता कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

देवळा ; पुढारी वृत्तसेवा – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, अंतर्गत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवीचा अंतिम निकाल नुकताच घोषित झाला असून, यात देवळा एज्युकेशन सोसायटी संचालित, जिजामाता कन्या विद्यालयातील इयत्ता पाचवीतील विद्यार्थीनी अबोली निलेश देवरे, जिया योगेश आहेर, मोक्षदा शांताराम गुजरे या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाल्या. तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता …

Continue Reading देवळा येथील जिजामाता कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

देवळा येथे मतदार जनजागृती’साठी मोटार सायकल रॅली व स्वाक्षरी मोहीम

देवळा ; लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आदर्श आचार संहिता सुरू झाली आहे. त्यातअंतर्गत स्वीप उपक्रमा अंतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य नोडल अधिकारी – स्वीप आशिमा मित्तल यांनी ग्रामीण भागासाठी तालुका निहाय नोडल अधिकारी स्वीप म्हणून जिल्हा व तालुका अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार …

Continue Reading देवळा येथे मतदार जनजागृती’साठी मोटार सायकल रॅली व स्वाक्षरी मोहीम

देवळा येथील स्वामी शिनकर, प्रणव शेवाळे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड

देवळा येथील श्री. शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल मधील इयत्ता 8 वी तील विद्यार्थी स्वामी श्रीकांत शिनकर व प्रणव पंकज शेवाळे या विद्यार्थ्यांची एन एम एम एस या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले असून त्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली. दोघा विद्यार्थ्यांना इयत्ता बारावी पर्यंत दरवर्षी 12000 रुपये शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. ह्या यशाबद्दल त्यांचे संस्थेचे चेअरमन …

The post देवळा येथील स्वामी शिनकर, प्रणव शेवाळे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड appeared first on पुढारी.

Continue Reading देवळा येथील स्वामी शिनकर, प्रणव शेवाळे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड

कांदा लिलावास सरासरी मिळाला दीड हजार रुपयाचा भाव

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा गेल्या बारा दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद ठेवून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या बाजार समित्यांची मक्तेदारी मोडीत काढत आज शुक्रवारी (दि १२) रोजी देवळा येथे नव्या बाजार समितीच्या आवारा लगत असलेल्या खाजगी जागेवर शेतकरी, व्यापारी, आणि सर्व शेतकरी संघटनांच्या पाठींब्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून येथील कळवण रोडवर …

The post कांदा लिलावास सरासरी मिळाला दीड हजार रुपयाचा भाव appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा लिलावास सरासरी मिळाला दीड हजार रुपयाचा भाव

डोंगरगावला सिलिंडरचा स्फोट, आगीत घर खाक झाले

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी विक्रम श्रावण सावंत यांच्या गट क्रमांक १५८ या शेतातील राहत्या घरात सोमवारी (दि. ८) सकाळी ७ च्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घराला भीषण आग लागून संपूर्ण घर आगीत खाक झाले. आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सोमवारी सकाळी सावंत यांच्या घरातील महिलांनी गॅस सुरू …

The post डोंगरगावला सिलिंडरचा स्फोट, आगीत घर खाक झाले appeared first on पुढारी.

Continue Reading डोंगरगावला सिलिंडरचा स्फोट, आगीत घर खाक झाले

शॉट सर्किटमुळे 40 हजार रुपयांचा जनावरांचा चारा खाक

नाशिक (देवळा) : वाजगाव ता. देवळा येथे रविवारी (दि.७ ) रोजी सकाळी १० वाजता विजेच्या शॉट सर्किटमुळे जवळपास तीस ट्रॉली गुरांचा चारा जळून खाक झाला आहे. त्यामुळे सुमारे शेतकऱ्याचे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्याला धीर दिला असून नुकसानभरपाई मिळून देण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबत …

The post शॉट सर्किटमुळे 40 हजार रुपयांचा जनावरांचा चारा खाक appeared first on पुढारी.

Continue Reading शॉट सर्किटमुळे 40 हजार रुपयांचा जनावरांचा चारा खाक

शॉट सर्किटमुळे 40 हजार रुपयांचा जनावरांचा चारा खाक

नाशिक (देवळा) : वाजगाव ता. देवळा येथे रविवारी (दि.७ ) रोजी सकाळी १० वाजता विजेच्या शॉट सर्किटमुळे जवळपास तीस ट्रॉली गुरांचा चारा जळून खाक झाला आहे. त्यामुळे सुमारे शेतकऱ्याचे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्याला धीर दिला असून नुकसानभरपाई मिळून देण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबत …

The post शॉट सर्किटमुळे 40 हजार रुपयांचा जनावरांचा चारा खाक appeared first on पुढारी.

Continue Reading शॉट सर्किटमुळे 40 हजार रुपयांचा जनावरांचा चारा खाक

‘लग्नाचा मांडव सजला रोपांनी, आगळ्या वेगळ्या लग्न सोहळ्याची चर्चा

देवळा (जि. नाशिक) : सावली देणाऱ्या झाडांच्या डहाळ्या तोडून त्यांचा मांडव करण्याऐवजी तशीच नवीन झाडे लावण्यासाठी रोपांची मांडवगाडी सजवून मिरवणूक काढून एक आगळावेगळा मांडव सोहळा देवळा शहरात शुक्रवारी दि. २९ रोजी संपन्न झाला. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन व संदेशफलक लावत फटाके विरहित मिरवणूक काढण्यात आली. या अशा मांडव सोहळ्याचे सगळ्यांनीच …

The post 'लग्नाचा मांडव सजला रोपांनी, आगळ्या वेगळ्या लग्न सोहळ्याची चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading ‘लग्नाचा मांडव सजला रोपांनी, आगळ्या वेगळ्या लग्न सोहळ्याची चर्चा