देवळा येथे मटका अड्ड्यावर छापा; १० लाखांचा मुद्देमाल जप्त

देवळा ; पुढारी वृत्तसेवा : पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण यांच्या पथकाने मटका अड्ड्यावर छापा टाकून एकूण १० लाख ६० हजार ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यानंतर आरोपीच्या विरोधात देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवळा येथे घातलेल्या पथकाच्या कारवाईने अवैद्य व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. संबंधित बातम्या  BJP News: पवार-ठाकरे कुटुंबांकडून केवळ …

The post देवळा येथे मटका अड्ड्यावर छापा; १० लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading देवळा येथे मटका अड्ड्यावर छापा; १० लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा वाखारवाडी येथील युवा शेतकरी रमेश शिवाजी जाधव (४७) यांचा सर्पदंशाने बुधवार (दि २१) रोजी मृत्यू झाला. देवळा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की , वाखारवाडी ता. देवळा, येथील मगरवस्तीवरील रहिवासी युवा शेतकरी रमेश शिवाजी जाधव (४७) हे शेतात बुधवार(दि २१) रोजी जनावरांकरीता मक्याच्या चाऱ्याची …

The post नाशिक : सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

देवळा तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी संजय गायकवाड

देवळा ; पुढारी वृत्तसेवा–  देवळा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी वाजगाव येथील संजय दादासाहेब गायकवाड यांची तर व्हा. चेअरमन पदी अर्चना किरण आहेर यांची मंगळवारी (दि. २०) रोजी बिनविरोध निवड करण्यात आली. या संघाचे तत्कालीन चेअरमन कैलास देवरे, व्हा चेअरमन अमोल आहेर यांनी आवर्तन पध्दती नुसार राजीनामा दिल्याने ह्या रिक्त पदाच्या जागांसाठी …

The post देवळा तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी संजय गायकवाड appeared first on पुढारी.

Continue Reading देवळा तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी संजय गायकवाड

स्वामी समर्थांच्या मूर्तींसह पन्नास-साठ हजार रक्कमेचा पोबारा

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा देवळा पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरुवारी, दि ८ रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी स्वामी समर्थांची मूर्ती व दानपेटी फोडून त्यातील जवळपास पन्नास ते साठ हजार रोख रकमेचा पोबारा केल्याचे उघडकीस आले आहे. देवळा येथील कोलथी नदी काठावर असलेल्या देवळा शहर वासियांचे ग्रामदैवत दुर्गा माता मंदिराला लागून …

The post स्वामी समर्थांच्या मूर्तींसह पन्नास-साठ हजार रक्कमेचा पोबारा appeared first on पुढारी.

Continue Reading स्वामी समर्थांच्या मूर्तींसह पन्नास-साठ हजार रक्कमेचा पोबारा

नाशिक : शासनाला विरोध कळविण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे निवेदन

देवळा : पुढारी वृत्तसेवा राज्यसरकारने प्रजासत्ताकदिनाला मराठा आरक्षणाबाबत प्रसिद्ध केलेला राजपत्राच्या मसुदाच्या विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद देवळा तालुक्याच्या वतीने हरकत घेण्यात आली.  तसेच जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब खैरनार यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दि १ रोजी तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले आहे. राज्य शासनाने मराठा आरक्षणाच्या संदर्भात प्रसिध्द केलेल्या राजपत्राच्या मसुद्याच्या बाबतीत सर्व …

The post नाशिक : शासनाला विरोध कळविण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे निवेदन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शासनाला विरोध कळविण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे निवेदन

समुदायाच्या सहभागाने एड्स संपवू या, देवळा येथे जनजागृती रॅली

देवळा : पुढारी वृत्तसेवा ;  ग्रामीण रुग्णालय देवळा व राष्ट्रीय सेवा योजना वरिष्ठ व कनिष्ठ विभाग कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 1) जागतिक एड्स दिनानिमित्तशहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. उपप्राचार्य बी. के. रौंदळ, उपप्राचार्य पी. एन. ठाकरे, डॉ. डी.के. आहेर (राष्ट्रीय सेवा योजना नासिक जिल्हा समन्वयक) यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून …

The post समुदायाच्या सहभागाने एड्स संपवू या, देवळा येथे जनजागृती रॅली appeared first on पुढारी.

Continue Reading समुदायाच्या सहभागाने एड्स संपवू या, देवळा येथे जनजागृती रॅली

नाशिक : चोरीला गेलेला ट्रॅक्टर सापडला, दोघे ताब्यात

देवळा(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा ; तालुक्यातील भऊर येथील शेतकरी मयूर सुरेश पवार यांचा चोरीला गेलेला ट्रॅक्टर देवळा पोलिसांनी शोधला आहे. या चोरी प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. देवळा पोलिसांनी जलदगतीने चोरीचा तपास करुन या चोरीचा छडा लावल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे. तालुक्यातील भऊर येथून शेतकरी मयूर पवार यांचा स्वराज कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रक्टर …

The post नाशिक : चोरीला गेलेला ट्रॅक्टर सापडला, दोघे ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चोरीला गेलेला ट्रॅक्टर सापडला, दोघे ताब्यात

नाशिक : वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निवासस्थानात निघाला विषारी साप

देवळा(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा ; देवळा तालुक्यातील खर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निवासस्थानात बुधवार (दि. ८) विषारी साप निघाल्याने खळबळ उडाली. देवळा तालुक्यातील पश्चिम भागात असलेल्या खर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या एका वैद्यकीय अधिकारी निवासस्थानात डॉ. जितेंद्र पवार हे सहकुटुंब राहत असून त्यांच्या निवासस्थानातील किचन रूम मध्ये बुधवार (दि. ८) रोजी डॉ. …

The post नाशिक : वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निवासस्थानात निघाला विषारी साप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निवासस्थानात निघाला विषारी साप

नाशिक : देवळा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा ; उबाठा गटाची मागणी

देवळा(जि. नाशिक) : तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई असतांना शासनाने देवळा तालुका दुष्काळ ग्रस्त यादीतून वगळला आहे. याचा देवळा तालुका शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने निषेध व्यक्त करून तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा, या मागणीचे निवेदन गुरुवारी (दि. २) तहसीलदार विजय सूर्यवंशी, सपोनि दीपक पाटील यांना दिले. निवेदनाचा आशय असा की, यावर्षी तालुक्यात अत्यल्प …

The post नाशिक : देवळा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा ; उबाठा गटाची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा ; उबाठा गटाची मागणी

Nashik : खर्डेत मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला वाढता पाठिंबा

देवळा(जि. नाशिक) : खर्डे ता. देवळा येथे मंगळवारी दि. 31 पासून जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा म्हणून समस्त सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू केले आहे. या सकल मराठा समाजाच्या लाक्षणिक उपोषणाला इतर सर्व समाजातील संघटना, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळाला आहे. उपोषणस्थळी खर्डे पंचक्रोशीत समाज बांधव आपली हजेरी लावत आहेत. आरक्षण मिळाले पाहिजे या …

The post Nashik : खर्डेत मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला वाढता पाठिंबा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : खर्डेत मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला वाढता पाठिंबा