समुदायाच्या सहभागाने एड्स संपवू या, देवळा येथे जनजागृती रॅली
देवळा : पुढारी वृत्तसेवा ; ग्रामीण रुग्णालय देवळा व राष्ट्रीय सेवा योजना वरिष्ठ व कनिष्ठ विभाग कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 1) जागतिक एड्स दिनानिमित्तशहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. उपप्राचार्य बी. के. रौंदळ, उपप्राचार्य पी. एन. ठाकरे, डॉ. डी.के. आहेर (राष्ट्रीय सेवा योजना नासिक जिल्हा समन्वयक) यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून …
The post समुदायाच्या सहभागाने एड्स संपवू या, देवळा येथे जनजागृती रॅली appeared first on पुढारी.