नाशिक : देवळा तालुक्यात पोहोचला आनंदाचा शिधा

नाशिक (देवळा) ; पुढारी वृत्तसेवा  शासनाच्या वतीने शंभर रुपयात देण्यात येणारा आनंदाचा शिधा अखेर तालुक्यात पोहचला आहे. या शिधा वाटपाची सुरुवात झाली आहे.  तालुक्यातील सर्व रेशन दुकानांत हे किट कार्ड धारकांना उपलब्ध करून देण्यात आले असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे. राज्य शासनाने सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनतेसाठी दिवाळी पासून आनंदाचा …

The post नाशिक : देवळा तालुक्यात पोहोचला आनंदाचा शिधा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळा तालुक्यात पोहोचला आनंदाचा शिधा

नाशिक : ‘गाव विकणे आहे’ शेतक-यांच्या घोषणेनंतरही शासनाची दखल नाही

देवळा; पुढारी वृत्तसेवा : केंद्र आणि राज्य शासन शेतकरी विरोधी असल्याने आम्हाला आमच्या शेतजमिनी शासनाला विक्री करायच्या आहेत, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली असून याला संभाजीराजे छत्रपती यांनी पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात माळवाडी (ता देवळा) येथे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या वतीने शासनाला निवेदन दिले. यावेळी अविनाश बागुल, विनायक शिंदे, जयदीप …

The post नाशिक : 'गाव विकणे आहे' शेतक-यांच्या घोषणेनंतरही शासनाची दखल नाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘गाव विकणे आहे’ शेतक-यांच्या घोषणेनंतरही शासनाची दखल नाही

नाशिक : येथे पाऊस न पडताच फक्त गाराच पडल्या

देवळा / मेशी : पुढारी वृत्तसेवा देवळा तालुक्यातील दहिवड येथील भौरी मळा परिसरात शनिवारी (दि. 18) दुपारी 3 च्या सुमारास सुमारे 15 ते 20 मिनिटे गारा पडल्या. पाऊस न पडता केवळ गाराच पडल्याने शेतकर्‍यांना आश्चर्य वाटले. मात्र, गारांमुळे कांदा, डाळिंब, गहू व डोंगळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून नुकसानग्रस्त शेतीमालाचा …

The post नाशिक : येथे पाऊस न पडताच फक्त गाराच पडल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : येथे पाऊस न पडताच फक्त गाराच पडल्या

नाशिक : रमाई घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा देवळा नगरपंचायतीच्या वतीने रमाई घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना नगराध्यक्षा सुलभा आहेर यांच्या हस्ते कार्यारंभ आदेश देण्यात आले. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने घरकुल योजना राबविण्या येत असून स्वतःचे घर नाही अशा लोकांना मदत होत आहे. देवळा शहरातल्या गरजू लोकांना या योजनेच्या माध्यमातून याचा लाभ देण्यात येत आहे . यातील रमाई …

The post नाशिक : रमाई घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रमाई घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश

नाशिक : देवळा निरंजन पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा निरंजन देवळा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक संस्थेचे माजी चेअरमन योगेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच बिनविरोध पार पडली. बिनविरोध निवडून आलेले गट निहाय उमेदवार असे : (सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी); उत्तम श्रावण आहेर, दगा कारभार आहेर, दीपक मुरलीधर आहेर, प्रदीप विठ्ठल आहेर, रवींद्र रामभाऊ आहेर, राजेश महारू आहेर, सुनील …

The post नाशिक : देवळा निरंजन पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळा निरंजन पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

नाशिक : देवळा तालुक्यात पावसाचे पुन्हा तांडव

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा गेल्या दोन-तीन दिवसांपासून देवळा शहर व तालुक्यात वादळी वारा व मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा बुधवारी (दि. 8) दुपारी पुन्हा तडाखा बसल्याने बळीराजा पुरता उद्ध्वस्त झाला आहे. वाखारी गावातील चिंचबारी शिवारात गारपीट झाल्याने तेथे अतोनात नुकसान झाले. नाशिक : नगरसूलला रात्री गारपिटीचा फटका काढणीला आलेल्या द्राक्षबागा व शेतात उभा असलेला व काढणीला …

The post नाशिक : देवळा तालुक्यात पावसाचे पुन्हा तांडव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळा तालुक्यात पावसाचे पुन्हा तांडव

नाशिक : ऐका हो ऐका…! संपूर्ण माळवाडी गाव विकणे आहे

नाशिक (देवळा) :  पुढारी वृत्तसेवा ऐका हो ऐका…! संपूर्ण माळवाडी गाव विकणे आहे. याचा ठराव करण्यासाठी गावातील बहुतांश शेतकरी  व महिला सोमवारी (दि. ६) रोजी सकाळी ११ वाजता गावातील सभामंडपात उपस्थित होते. तसा ठराव करण्यात येऊन तो केंद्र व राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी अविनाश बागुल यांनी दिली. शेतमालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक …

The post नाशिक : ऐका हो ऐका...! संपूर्ण माळवाडी गाव विकणे आहे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ऐका हो ऐका…! संपूर्ण माळवाडी गाव विकणे आहे

नाशिक : वाळू वाहतूक करणारा ट्रक घाटाच्या पायथ्याशी पलटी

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील कांचनबारी घाटात वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने घाटाच्या पायथ्याशी पलटी झाली. या अपघातात ट्रकचालक व क्लिनर किरकोळ जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दैव बलवत्तर म्हणून अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. याबाबत सविस्तर माहिती अशी की आज रविवारी (दि.५) रोजी …

The post नाशिक : वाळू वाहतूक करणारा ट्रक घाटाच्या पायथ्याशी पलटी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाळू वाहतूक करणारा ट्रक घाटाच्या पायथ्याशी पलटी

नाशिक : गावठी हातभट्ट्या उद्धवस्त; पोलिसांच्या छाप्याने संबंधितांचे धाबे दणाणले

नाशिक (मेशी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात सर्वत्र अवैध धंद्यांवर  गेल्या काही दिवसांपासून छापेमारी सुरू आहे. त्यात देवळा तालुक्यातही छापा मारणे सुरू असून गावठी हातभट्टया उद्धवस्त करण्याचे काम देवळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ आणि पथकाकडून सुरू आहे. त्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहे. ‘हू इज धंगेकर …

The post नाशिक : गावठी हातभट्ट्या उद्धवस्त; पोलिसांच्या छाप्याने संबंधितांचे धाबे दणाणले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गावठी हातभट्ट्या उद्धवस्त; पोलिसांच्या छाप्याने संबंधितांचे धाबे दणाणले

नाशिकच्या अष्टपैलू खेळाडू भावेशची कांस्यपदकाला गवसणी

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीय बाॅलबॅडमिंटन स्पर्धेत देवळा पब्लिक स्कूलचा अष्टपैलू खेळाडू भावेश सूर्यवंशी याने राष्ट्रीय स्तरावर कांस्यपदक प्राप्त केले. क्रीडा व युवक सेवा संचलनालय, पुणे व बाॅलबॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या आदेशान्वये तेलंगणा राज्य सब ज्युनियर राष्ट्रीय बाॅलबॅडमिंटन स्पर्धा दि. १६ ते २० फेब्रुवारी रोजी मच्युरियल (तेलंगणा) येथे पार पडल्या. या स्पर्धेत भावेश …

The post नाशिकच्या अष्टपैलू खेळाडू भावेशची कांस्यपदकाला गवसणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या अष्टपैलू खेळाडू भावेशची कांस्यपदकाला गवसणी