Nashik : डोंगरगावला वादळाने पोल्ट्री फार्म जमीनदोस्त, हजारो पक्ष्यांचा मृत्यू

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा वादळी पावसाने पोल्ट्री जमीनदोस्त होऊन हजारो पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना येवला तालुक्यातील डोंगरगाव येथे घडली. येवला तालुक्यातील पूर्व भागातील डोंगरगाव येथे सोसायटीच्या वाऱ्यासह वादळी पावसाने हजेरी लावल्याने डोंगरगाव येथील कृष्णा सोमासे यांच्या पोल्ट्री फार्मचे शेड जमीनदोस्त झाले. या पोल्ट्री फार्ममध्ये जवळपास सहा हजार पक्षी होते. अशी माहिती पोल्ट्री फार्म …

The post Nashik : डोंगरगावला वादळाने पोल्ट्री फार्म जमीनदोस्त, हजारो पक्ष्यांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : डोंगरगावला वादळाने पोल्ट्री फार्म जमीनदोस्त, हजारो पक्ष्यांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्ह्यात रविवारी (दि.4) दुपारी १२ च्या सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसाने हजेरी लावली. यामुळे जिल्हाभरात ठिकठिकाणी झाडांची पडझड झाली. तर कुठे घरावरील पत्रे उडून नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढल्यामुळे नागरिकांना असह्य उकाडा जाणवत होता. सकाळपासूनच …

The post जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा

नाशिक : सिन्नरला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर शहरासह तालुक्याच्या विविध भागात रविवारी (दि.4) वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पावसामुळे काही ठिकाणी वृक्ष कोलमडून पडले. तर शहरात ठिकठिकाणी लावलेले फ्लेक्स रस्त्यावर पडले आहेत. कोमलवाडी येथे वादळी वाऱ्यात व्यायाम शाळेचे पत्रे उडून जवळपास 200 ते 300 मीटरवर फेकले गेले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. हेही वाचा: …

The post नाशिक : सिन्नरला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिन्नरला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

धुळे : अवकाळीमुळे नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश- पालकमंत्री गिरीश महाजन

धुळे : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात सलग दुसऱ्या महिन्यात शेतकऱ्यांना अवकाळी व गारपीटीचा सामना करावा लागत आहे. मागील 15 दिवसांपासून सुरू झालेला अवकाळी पाऊस, वादळी-वारा व काही भागात झालेल्या गारपिटीमुळे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे …

The post धुळे : अवकाळीमुळे नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश- पालकमंत्री गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : अवकाळीमुळे नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश- पालकमंत्री गिरीश महाजन

जळगाव : वादळी वाऱ्याने घेतला दोघांचा बळी; कंटेनर पलटल्याने दोन ठार तर एक जखमी

जळगाव: पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसापासून बचाव करण्यासाठी काही लोक एका कंटेनरच्या आडोश्याला उभे होते. मात्र, वादळी वाऱ्यामुळे हा कंटेनर पलटी झाला. त्याखाली दबल्याने दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना चिंचोली (ता. जळगाव) येथे गुरुवारी (दि. २७) दुपारी ३ च्या सुमारास घडली आहे. …

The post जळगाव : वादळी वाऱ्याने घेतला दोघांचा बळी; कंटेनर पलटल्याने दोन ठार तर एक जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : वादळी वाऱ्याने घेतला दोघांचा बळी; कंटेनर पलटल्याने दोन ठार तर एक जखमी

नाशिक : घराचे उडाले पत्रे; तान्हुल्यासह कशीबशी काढली रात्र

सर्वतीर्थ टाकेद : पुढारी वृत्तसेवा तालुक्याच्या पूर्व भागात अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. अडसरे खुर्द, भंडारदरावाडी येथे वादळी वा-यासह गारपीिटीने अचानक घराचे छत उडून गेले. यात सर्व कुटुंब उघड्यावर पडले. लहानग्या बाळासह कसेबसे जीव मुठीत धरुन रात्र काढली. घर सावरण्यासाठी झालेल्या नुकसानीची शासनाने त्वरीत नुकसानभरपाई द्यावी. – सुनीता बाळू साबळे.  शेतकर्‍यांचे घराचे …

The post नाशिक : घराचे उडाले पत्रे; तान्हुल्यासह कशीबशी काढली रात्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घराचे उडाले पत्रे; तान्हुल्यासह कशीबशी काढली रात्र

नाशिक : जाखोडला वीज पडून बैल ठार

नाशिक (मुल्हेर) : पुढारी वृत्तसेवा शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे मुल्हेरसह परिसरातील शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. जाखोड येथे वीज पडून दादाजी अभिमन पवार यांचा बैल मृत्यूमुखी पडला. तर वादळी वार्‍याने झाड उन्मळून दादाजी भावडू पवार यांच्या घराचे नुकसान झाले आहे. शनिवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे शेतात काढून ठेवलेला गहु, हरबरा, कांदा पिक …

The post नाशिक : जाखोडला वीज पडून बैल ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जाखोडला वीज पडून बैल ठार

नाशिक : घरांचे पत्रे उडाले, वीज पडून चारा खाक

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात वादळी वार्‍यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा, गहू आदी पिकांना फटका तर बसलाच शिवाय अनेकांच्या घरांचे, कांदा चाळीचे पत्रे उडून गेले. वीज पडून आग लागल्याचीही घटना घडली. शनिवारी अवघ्या अर्धा तासात पावसाने दाणादाण उडविली. येसगाव, गोरेगाव, गिलाणे, विराणे, पोहाणे, चिंचवे, वनपट, टिंगरी, कौळाणे, दहिदी आदी …

The post नाशिक : घरांचे पत्रे उडाले, वीज पडून चारा खाक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घरांचे पत्रे उडाले, वीज पडून चारा खाक

Nashik : द्राक्ष रशियात एक्स्पोर्ट होणार होती ; पण वादळी वाऱ्याने तोंडचा घास हिरावला…

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात अवकाळीचा कहर थांबला असे वाटत असताना गुरुवारी (दि.30) रात्री वादळी वाऱ्याचा जोर वाढल्याने लासलगावला येथे शेतकऱ्याची दीड एकरावरील द्राक्षबाग पूर्णत: भुई सपाट झाली आहे. ही द्राक्ष रशियात एक्स्पोर्ट होणार होती. मात्र, ऐन काढणीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे शेतकऱ्याचे सुमारे १० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोटमगाव …

The post Nashik : द्राक्ष रशियात एक्स्पोर्ट होणार होती ; पण वादळी वाऱ्याने तोंडचा घास हिरावला... appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : द्राक्ष रशियात एक्स्पोर्ट होणार होती ; पण वादळी वाऱ्याने तोंडचा घास हिरावला…

नाशिक : देवळा तालुक्यात पावसाचे पुन्हा तांडव

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा गेल्या दोन-तीन दिवसांपासून देवळा शहर व तालुक्यात वादळी वारा व मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा बुधवारी (दि. 8) दुपारी पुन्हा तडाखा बसल्याने बळीराजा पुरता उद्ध्वस्त झाला आहे. वाखारी गावातील चिंचबारी शिवारात गारपीट झाल्याने तेथे अतोनात नुकसान झाले. नाशिक : नगरसूलला रात्री गारपिटीचा फटका काढणीला आलेल्या द्राक्षबागा व शेतात उभा असलेला व काढणीला …

The post नाशिक : देवळा तालुक्यात पावसाचे पुन्हा तांडव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळा तालुक्यात पावसाचे पुन्हा तांडव