येवल्याच्या पोलीस जमादाराची नात वयाच्या 23 वर्षी झाली IPS

येवला(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा- येवल्यातील प्रियंका सुरेश मोहिते हिने नुकत्याच झालेल्या यूपीएससी परीक्षेच्या निकालात घवघवीत यश संपन्न केले असून देश पातळीवर असलेल्या रँकिंगमध्ये 595 नंबर मिळवला आहे. येवला शहरातील स्वामी मुक्तानंद विद्यालयात माध्यमिक शिक्षक असलेल्या सुरेश सुकदेव मोहिते यांची प्रियंका ही मुलगी असून युपीएससी च्या दुसऱ्याच प्रयत्नात हे यश संपादन केले आहे. प्रियांका मोहिते हिचे …

The post येवल्याच्या पोलीस जमादाराची नात वयाच्या 23 वर्षी झाली IPS appeared first on पुढारी.

Continue Reading येवल्याच्या पोलीस जमादाराची नात वयाच्या 23 वर्षी झाली IPS

येवल्यातील शेतकऱ्यांना दिलासा, ६३ कोटींची दुष्काळी मदत

येवला(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून दुष्काळग्रस्त येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना ६३ कोटी रुपयांची मदत प्राप्त झाली. येवला तालुक्यातील सुमारे ६३ हजार ८९८ शेतकऱ्यांना या मदतीचे वाटप होणार आहे. त्यामुळे येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदाच्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने येवला तालुक्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. …

The post येवल्यातील शेतकऱ्यांना दिलासा, ६३ कोटींची दुष्काळी मदत appeared first on पुढारी.

Continue Reading येवल्यातील शेतकऱ्यांना दिलासा, ६३ कोटींची दुष्काळी मदत

येवल्यातील पाणीप्रश्न पेटला, अमृता पवार यांच्यावर गुन्हा दाखल

येवला(जि. नाशिक):पुढारी वृत्तसेवा– राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळांच्या मतदारसंघात पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे. जानेवारी महिन्यात पालखेड डावा कालव्याला काही ठराविक चारीला पाणी दिले नाही म्हणून त्यांचे गेट तोडून पाणी सोडणाऱ्या भाजपच्या नेत्या अमृता वसंत पवार यांच्यावर येवला तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महिन्याभरापूर्वीच्या घटनेचे …

The post येवल्यातील पाणीप्रश्न पेटला, अमृता पवार यांच्यावर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading येवल्यातील पाणीप्रश्न पेटला, अमृता पवार यांच्यावर गुन्हा दाखल

येवल्यातील पाणीप्रश्न पेटला, अमृता पवार यांच्यावर गुन्हा दाखल

येवला(जि. नाशिक):पुढारी वृत्तसेवा– राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळांच्या मतदारसंघात पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे. जानेवारी महिन्यात पालखेड डावा कालव्याला काही ठराविक चारीला पाणी दिले नाही म्हणून त्यांचे गेट तोडून पाणी सोडणाऱ्या भाजपच्या नेत्या अमृता वसंत पवार यांच्यावर येवला तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महिन्याभरापूर्वीच्या घटनेचे …

The post येवल्यातील पाणीप्रश्न पेटला, अमृता पवार यांच्यावर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading येवल्यातील पाणीप्रश्न पेटला, अमृता पवार यांच्यावर गुन्हा दाखल

येवल्यातील जुन्या शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश

येवला : पुढारी वृत्तसेवा; तालुक्यात शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला असून, येथील ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख किशोर सोनवणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, संपर्कप्रमुख सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला. या प्रवेश सोहळ्यात अंदरसूल येथील ग्रा.पं. सदस्य तथा ठाकरे गटाचे उपतालुकाप्रमुख अमोल …

The post येवल्यातील जुन्या शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading येवल्यातील जुन्या शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश

छगन भुजबळांना पुन्हा दाखवले काळे झेंडे

नाशिक ; पुढारी ऑनलानइन डेस्क ; नाशिकहुन येवल्याला जाताना छगन भुजबळ यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत. छगन भुजबळांना मराठा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध नोंदवला. याआधीही छगन भुजबळ येवला तालुका नुकसान पाहणी दौऱ्यावर गेले होते, त्यावेळेलाही भुजबळांना आपल्याच मतदारसंघातून मोठा विरोध झाला होता.  मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी रास्तारोको करुन भुजबळ गो बॅक च्या घोषणा …

The post छगन भुजबळांना पुन्हा दाखवले काळे झेंडे appeared first on पुढारी.

Continue Reading छगन भुजबळांना पुन्हा दाखवले काळे झेंडे

येवल्यात लव्ह जिहाद विरोधात हिंदू जन आक्रोश मोर्चा

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा-शहर व परिसरातील वाढते महिला अत्याचार, लव जिहादच्या घटना संस्कृती व एकोप्याला छेद देणाऱ्या आहेत. नुकतीच येवला शहरात घडलेली घटना अतिशय संतापजनक असून या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी व लव जिहाद आणि धर्मांतर कायदा त्वरित लागू करावा, असे प्रतिपादन हिंदू जन आक्रोश मोर्चा (Hindu Janakrosh Morcha) संबोधित करताना हर्षदा …

The post येवल्यात लव्ह जिहाद विरोधात हिंदू जन आक्रोश मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading येवल्यात लव्ह जिहाद विरोधात हिंदू जन आक्रोश मोर्चा

येवला शहर व परिसरात दाट धुक्याची चादर

येवला(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- येवला शहरासह परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हलक्या प्रमाणात दिसणारे धुके शुक्रवारी (१ डिसेंबर) रोजी गडद झाले होते. येवलेकरांची शुक्रवारची पहाट दाट धुक्यांनीच उजाडली. सकाळी येवला शहरात सगळीकडे धुक्याची चादर पसरली होती. हिवाळा सुरू झाला असून, आता वातावरणात गुलाबी थंडी पसरू लागली आहे. गेल्या आठवड्यापासून तर शहर व परिसरात …

The post येवला शहर व परिसरात दाट धुक्याची चादर appeared first on पुढारी.

Continue Reading येवला शहर व परिसरात दाट धुक्याची चादर

विरोध करुनही भुजबळ गेले, ताफा जाताच शिंपडलं गोमुत्र

पुढारी ऑनलाइन डेस्क; अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरता छगन भुजबळ आज आपल्या मतदारसंघात गेले होते. मात्र, याठिकाणी भुजबळांना मराठा जनतेचा रोष पत्करावा लागला. ठिकठिकाणी भुजबळ गो बॅक च्या घोषणा मराठा आंदोलकांनी दिल्या. येवला तालुक्यातील सोमठाणदेश गावात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. मराठा आंदोलकांनी भुजबळांचा ताफा जाताच गोमुत्र शिंपडून निषेध नोंदवला. यासंदर्भात भुजबळांना एका तरुणाने, …

The post विरोध करुनही भुजबळ गेले, ताफा जाताच शिंपडलं गोमुत्र appeared first on पुढारी.

Continue Reading विरोध करुनही भुजबळ गेले, ताफा जाताच शिंपडलं गोमुत्र

येवल्यात ‘भुजबळ गो बॅक’च्या घोषणा

येवला : पुढारी वृत्तसेवा-अवकाळी पावसामुळे आपल्या मतदारसंघात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरता येवल्यात आलेल्या भुजबळांना मराठा जनतेचा रोष पत्करावा लागला. आपल्या दौऱ्याचा मार्ग मराठा तरुणांच्या आक्रमकतेमुळे भुजबळ यांना बदलवा लागला. येवला शहरातील विंचूर चौफुलीवर मराठा तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून भुजबळ विरुद्ध घोषणाबाजी सुरू केली होती. यावेळेस एक मराठा लाख मराठा आणि भुजबळ गो बॅक अशा …

The post येवल्यात 'भुजबळ गो बॅक'च्या घोषणा appeared first on पुढारी.

Continue Reading येवल्यात ‘भुजबळ गो बॅक’च्या घोषणा