दूध दरासाठी प्रहारचे एरंडगाव बुद्रुक येथे दुग्धाभिषेक आंदोलन

येवला (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा : ढासळलेल्या दूध दराबाबत सरकारला जाग आणण्यासाठी येवला तालुक्यातील एरंडगाव बुद्रुक येथे प्रहार शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दुग्धविकास मंत्री यांच्या प्रतिमांवर दुग्धाभिषेक आंदोलन केले. सध्या दुधाचे दर नीचांकी घसरले असून सध्या दुधाला २२ ते २५ रुपये दर मिळत आहे. त्यातून दुष्काळी परिस्थितीत महागलेला चारा आणि पशुखाद्याच्या महागलेल्या किंमतीमुळे पशुपालकांचा …

The post दूध दरासाठी प्रहारचे एरंडगाव बुद्रुक येथे दुग्धाभिषेक आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading दूध दरासाठी प्रहारचे एरंडगाव बुद्रुक येथे दुग्धाभिषेक आंदोलन

मनोज जरांगे-पाटलांवर फुलांची उधळण करताना अपघातातील जखमी तरुणाचा मृत्यू

येवला(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; येथे मराठा आंदोलनाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी घेतलेल्या सभेवेळी त्यांच्यावर जेसीबीतून फुलांची उधळण करत असताना अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा रविवारी (दि. 5) रात्री कोपरगाव येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. येथे मागील महिन्यात जरांगे-पाटील यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या दरम्यान जरांगे-पाटील यांचे स्वागत करण्यासाठी जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली होती. …

The post मनोज जरांगे-पाटलांवर फुलांची उधळण करताना अपघातातील जखमी तरुणाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading मनोज जरांगे-पाटलांवर फुलांची उधळण करताना अपघातातील जखमी तरुणाचा मृत्यू

नाशिक : वाळूसाठी खणलेल्या खड्ड्यात भावंडांचा अंत

येवला(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; तालुक्यातील उंदीरवाडी येथे सोमवारी नदीच्या पाण्यात बुडून दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाला असून, आपल्या लेकरांना वाचवणाऱ्या आईला बुडण्यापासून ग्रामस्थांनी वाचवले. नदीपात्रात केवळ अवैध वाळू उपशामुळे तयार झालेल्या खड्ड्याने ही दुर्घटना घडली. येवला तालुक्यात यावर्षी पर्जन्यमानाची परिस्थिती गंभीर आहे. पुरेशी टक्केवारीसुद्धा पाऊस झालेला नसताना आणि तालुक्यातील कोणतेही ओढे, नाले, नद्या या …

The post नाशिक : वाळूसाठी खणलेल्या खड्ड्यात भावंडांचा अंत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाळूसाठी खणलेल्या खड्ड्यात भावंडांचा अंत

जऊळके ग्रामपंचायत थेट सरपंच पदाची पोट निवडणूक स्थगित

येवला (जि. नाशिक) : तालुक्यातील जऊळके ग्रामपंचायतीच्या सरपंच ज्योती खैरनार यांचे रद्द केलेले सरपंच पदाचे आदेश उच्च न्यायालयाने रद्द केल्याने, जऊळके ग्रामपंचायत थेट सरपंच पदाची पोट निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील दि.०३/१०/२०२३ चे आदेशान्वये ग्रामपंचायत सार्वत्रिक / पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला होता. त्यानुसार जऊळके ता. येवला या ग्रामपंचायतीमध्ये …

The post जऊळके ग्रामपंचायत थेट सरपंच पदाची पोट निवडणूक स्थगित appeared first on पुढारी.

Continue Reading जऊळके ग्रामपंचायत थेट सरपंच पदाची पोट निवडणूक स्थगित

येवला तालुक्यातील 33 बंधाऱ्यांच्या कामांची स्थगिती उठविली

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला तालुक्यातील सिंचनाच्या २० कोटी ८२ लक्ष रुपयांच्या ३३ सिमेंट कॉंक्रीट बंधाऱ्यांच्या कामांची स्थगिती उठविण्यात आली आहे. त्यामुळे येवला तालुक्यातील या ३३ गेटेड सिमेंट कॉंक्रीट बंधाऱ्यांच्या कामाची लवकरच सुरुवात होऊन येवला तालुक्याच्या सिंचन क्षमतेत वाढ होणार …

The post येवला तालुक्यातील 33 बंधाऱ्यांच्या कामांची स्थगिती उठविली appeared first on पुढारी.

Continue Reading येवला तालुक्यातील 33 बंधाऱ्यांच्या कामांची स्थगिती उठविली

नाशिक : येवल्यातील ‘त्या’ प्रकरणात प्रांताधिकारी निर्दोष

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले महसूल खात्यातील ते प्रकरण अखेर निकाली निघाले आहे. जिल्ह्यातील येवला उपविभागाचे तात्कालीन प्रांताधिकारी सोपान कासार यांची महिला तलाठ्याने केलेल्या विनयभंगाच्या आरोपातून येवला वरिष्ठ स्तर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. प्रत्यक्ष उपजिल्हाधिकारी असलेल्या अधिकाऱ्यावर झालेल्या विनयभंगाच्या या आरोपाच्या प्रकरणा मुळे संपूर्ण राज्यसह नाशिक जिल्ह्यात खळबळ …

The post नाशिक : येवल्यातील 'त्या' प्रकरणात प्रांताधिकारी निर्दोष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : येवल्यातील ‘त्या’ प्रकरणात प्रांताधिकारी निर्दोष

येवल्यासाठी भुजबळांकडून गिफ्ट, ३६ कोटींच्या कामांचा पुरवणी अर्थसंकल्पात समावेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला मतदारसंघातील ३६ कोटी ४४ लाख रुपयांच्या रस्ते, पुलांच्या कामांचा पुरवणी अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे येवला मतदारसंघातील रस्त्यांना आणि पुलांची अनेक कामे मार्गी लागणार असून, नागरिकांना दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. येवला मतदारसंघात काही रस्त्यांची व पुलांची दुरवस्था …

The post येवल्यासाठी भुजबळांकडून गिफ्ट, ३६ कोटींच्या कामांचा पुरवणी अर्थसंकल्पात समावेश appeared first on पुढारी.

Continue Reading येवल्यासाठी भुजबळांकडून गिफ्ट, ३६ कोटींच्या कामांचा पुरवणी अर्थसंकल्पात समावेश

नाशिक : आधी मतदारांना नमस्कार नंतर डीपीडिसी : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  नाशिकमध्ये दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजनाची बैठक असल्याने छगन भुजबळ हे या बैठकीला उपस्थिती राहता किंवा नाही यावरुन चर्चा होती. त्यावर बोलताना, छगन भुजबळ यांनी आधी मतदारांना नमस्कार नंतर डीपीडिसी असे स्पष्ट केले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ना. छगन भुजबळ हे प्रथमच आज येवला दौऱ्यावर …

The post नाशिक : आधी मतदारांना नमस्कार नंतर डीपीडिसी : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आधी मतदारांना नमस्कार नंतर डीपीडिसी : छगन भुजबळ

छगन भुजबळ यांचे आज येवल्यात होणार जल्लोषात स्वागत

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ना. छगन भुजबळ हे प्रथमच येवला दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असून, येवल्यात त्यांचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात येणार आहे. ना. भुजबळ हे शुक्रवारी (दि. १४) दुपारी 1 वाजता नाशिकहून येवल्याच्या दिशेने रवाना होणार आहेत. …

The post छगन भुजबळ यांचे आज येवल्यात होणार जल्लोषात स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading छगन भुजबळ यांचे आज येवल्यात होणार जल्लोषात स्वागत

नाशिक : पोलिसाचे घर फोडणारा चोरटा ॲम्बिस प्रणाली’चा वापर करुन पकडला

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा येवला शहराजवळच असलेल्या अंगणगाव येथील पोलिस वसाहतीमध्ये दिवसा पोलिस कर्मचाऱ्याचेच घर फोडणाऱ्या अट्टल गुन्हेगारास येवला शहर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेतले आहे. येवला तालुक्यात या पद्धतीचा प्रथमच वापर करून गुन्हेगार जेरबंद करण्यात आला आहे. मे महिन्यात दुपारी अंगणगाव पोलिस वसाहतील इमारत क्रमांक दोनमधील रूम क्रमांक सहामध्ये चोरट्याने दरवाजाचे कुलूप …

The post नाशिक : पोलिसाचे घर फोडणारा चोरटा ॲम्बिस प्रणाली'चा वापर करुन पकडला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिसाचे घर फोडणारा चोरटा ॲम्बिस प्रणाली’चा वापर करुन पकडला