धूलिवंदन खेळून तलावात अंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- धूलिवंदन खेळून आंघोळीसाठी गेलेल्या धरणगाव येथील एका तरुणाचा धरणगाव तालुक्यातील जांभोरे गावाजवळ बुडून मृत्यू झाला. (दि. २५) रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ही घटना उघड झाली. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. धरणगाव येथील ज्ञानेश्वर काशिनाथ महाजन हा तरुण सकाळी धूलिवंदन खेळल्यानंतर  आपल्या तीन ते चार मित्रांसोबत …

The post धूलिवंदन खेळून तलावात अंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading धूलिवंदन खेळून तलावात अंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

तिघे पोहत पाण्याबाहेर आले, अमोल मात्र बेपत्ता झाला; चांदशी पुलाजवळील घटना

नाशिक : चांदशी पुलाजवळ अंघोळीसाठी गेलेल्या १८ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अमोल दादासाहेब वाघ (१८, रा. आनंदवली) असे या युवकाचे नाव आहे. अमोल हा त्याच्या चार मित्रांसह गुरुवारी (दि. ७) दुपारी नदीपात्रात अंघोळ करीत होते. त्यापैकी तिघे पोहत पाण्याबाहेर आले. मात्र, अमोल पाण्यात बेपत्ता झाला. अग्निशमन दलाच्या मदतीने अमोलचा शोध सुरू झाला. दरम्यान, …

The post तिघे पोहत पाण्याबाहेर आले, अमोल मात्र बेपत्ता झाला; चांदशी पुलाजवळील घटना appeared first on पुढारी.

Continue Reading तिघे पोहत पाण्याबाहेर आले, अमोल मात्र बेपत्ता झाला; चांदशी पुलाजवळील घटना

नाशिक : वाळूसाठी खणलेल्या खड्ड्यात भावंडांचा अंत

येवला(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; तालुक्यातील उंदीरवाडी येथे सोमवारी नदीच्या पाण्यात बुडून दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाला असून, आपल्या लेकरांना वाचवणाऱ्या आईला बुडण्यापासून ग्रामस्थांनी वाचवले. नदीपात्रात केवळ अवैध वाळू उपशामुळे तयार झालेल्या खड्ड्याने ही दुर्घटना घडली. येवला तालुक्यात यावर्षी पर्जन्यमानाची परिस्थिती गंभीर आहे. पुरेशी टक्केवारीसुद्धा पाऊस झालेला नसताना आणि तालुक्यातील कोणतेही ओढे, नाले, नद्या या …

The post नाशिक : वाळूसाठी खणलेल्या खड्ड्यात भावंडांचा अंत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाळूसाठी खणलेल्या खड्ड्यात भावंडांचा अंत

Jalgaon : रावेर तालुक्यात पहिल्याच पावसात उडाली दाणादाण

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बुधवारी (दि. 5) मध्यरात्री रावेर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे रावेर नदी नाल्यांना पूर आला आहे. यात रावेर शहरातील दोन जण वाहून गेले आहेत. तर मोरव्हाल येथील एक जणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच रसलपूर मध्ये चार गुरे …

The post Jalgaon : रावेर तालुक्यात पहिल्याच पावसात उडाली दाणादाण appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : रावेर तालुक्यात पहिल्याच पावसात उडाली दाणादाण

नाशिक : चेहेडी बंधाऱ्यात दोन तरुणांचा बुडून मृत्यू

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा चेहेडी येथील दारणा नदीवरील महापालिकेच्या चेहेडी बंधाऱ्यात सिन्नर फाटा भागातील दोन तरुण पाण्याच्या प्रवाहात सापडून बुडाले आहेत. अग्निशमन दलाकडून दिवसभर शोधकार्य सुरू होते. यातील सिद्धार्थ शंकर गांगुर्डे याचा मृतदेह मिळाला असून, दुसऱ्याचा शोध सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता. चेहेडी येथील दारणा नदीला आवर्तन सुरू असून, नाशिक महापालिकेच्या चेहेडी बंधाऱ्याचे काही गेट उघडण्यात …

The post नाशिक : चेहेडी बंधाऱ्यात दोन तरुणांचा बुडून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चेहेडी बंधाऱ्यात दोन तरुणांचा बुडून मृत्यू

नाशिक : गंगापूर धरणात बुडून युवकाचा मृत्यू

नाशिक : मित्रांसोबत गंगापूर धरण येथील बॅकवॉटर परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.२३) घडली. यश रमेश चक्रधर (१८, रा. संत कबीरनगर) असे तरुणाचे नाव आहे. यश मंगळवारी (दि.२३) दुपारी घरातून जेवण केल्यानंतर घराबाहेर गेला. मित्रांसोबत तो गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात गेला. तिथे दुपारी ३ वाजता ते पाण्यात उतरले. यशला पोहता …

The post नाशिक : गंगापूर धरणात बुडून युवकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गंगापूर धरणात बुडून युवकाचा मृत्यू

नाशिक : केद्राई धरणात बुडून माय-लेकीचा मृत्यू

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील खडक ओझर येथील श्री केद्राई देवीच्या नवसपूर्तीसाठी आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील आईचा, तिच्या सात महिन्यांच्या चिमुकलीसह केद्राई धरणातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 14) घडली. याबाबत वडनेरभैरव पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अकोले तालुक्यातील नाईकवाडी शाहूनगर येथील वडार समाजाचे नागरिक शुक्रवारी खडक ओझर येथील …

The post नाशिक : केद्राई धरणात बुडून माय-लेकीचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : केद्राई धरणात बुडून माय-लेकीचा मृत्यू

नाशिक : होळकर पुलावरून एकाची गोदावरीत उडी

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा गोदावरी नदीवरील होळकर पुलावरून एका अज्ञात व्यक्तीने सकाळच्या सुमारास नदीत उडी मारल्याची घटना शुक्रवारी (दि.७) घडल्याचे समोर आले आहे. या घटनेबाबत निश्चित माहिती मिळत नसली तरीदेखील पंचवटी विभागीय कार्यालयातील अग्निशमन दलाचे जवान तसेच स्थानिक जीवरक्षक यांनी होळकर पुलाच्या पश्चिम दिशेला दिवसभर शोध घेतला. परंतु मृतदेह हाती लागला नाही. यावेळी नागरिकांनी …

The post नाशिक : होळकर पुलावरून एकाची गोदावरीत उडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : होळकर पुलावरून एकाची गोदावरीत उडी

नाशिक : ताबा सुटून मोटरसायकल कोसळली, जवान वाहून गेला

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा पत्नी व मुलांसह मोटारसायकलने जाणार्‍या केंद्रीय राखीव सुरक्षा बलात कार्यरत जवानाचा मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने मोटारसायकल गोदावरी उजव्या कालव्यात कोसळली. यात जवानाच्या पत्नी व दोन मुलांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले. जवान कालव्याच्या पाण्यात वाहून गेला असून रात्री उशिरापर्यंत शोध सुरु होता. गणेश सुकदेव गिते (36) असे या जवानाचे नाव असून …

The post नाशिक : ताबा सुटून मोटरसायकल कोसळली, जवान वाहून गेला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ताबा सुटून मोटरसायकल कोसळली, जवान वाहून गेला

नाशिक : चारवर्षीय चिमुकल्याचा हौदात बुडून मृत्यू 

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा येथे सायंकाळच्या सुमारास घराबाहेर खेळत असलेल्या चारवर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या हौदात पडून मृत्यू झाला. हार्दिक गणेश पारवे असे या मुलाचे नाव आहे. येथील रोहिदासनगरमधील हार्दिक गणेश पारवे (४) हा घराच्या परिसरात रविवारी (दि. १९) सायंकाळी 6 च्या सुमारास खेळत होता. येथील जुनी पोलिस चाळीच्या मागच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या हौदात तो …

The post नाशिक : चारवर्षीय चिमुकल्याचा हौदात बुडून मृत्यू  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चारवर्षीय चिमुकल्याचा हौदात बुडून मृत्यू