नाशिक : केद्राई धरणात बुडून माय-लेकीचा मृत्यू

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील खडक ओझर येथील श्री केद्राई देवीच्या नवसपूर्तीसाठी आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील आईचा, तिच्या सात महिन्यांच्या चिमुकलीसह केद्राई धरणातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 14) घडली. याबाबत वडनेरभैरव पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अकोले तालुक्यातील नाईकवाडी शाहूनगर येथील वडार समाजाचे नागरिक शुक्रवारी खडक ओझर येथील …

The post नाशिक : केद्राई धरणात बुडून माय-लेकीचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : केद्राई धरणात बुडून माय-लेकीचा मृत्यू