नाशिक : चेहेडी बंधाऱ्यात दोन तरुणांचा बुडून मृत्यू

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा चेहेडी येथील दारणा नदीवरील महापालिकेच्या चेहेडी बंधाऱ्यात सिन्नर फाटा भागातील दोन तरुण पाण्याच्या प्रवाहात सापडून बुडाले आहेत. अग्निशमन दलाकडून दिवसभर शोधकार्य सुरू होते. यातील सिद्धार्थ शंकर गांगुर्डे याचा मृतदेह मिळाला असून, दुसऱ्याचा शोध सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता. चेहेडी येथील दारणा नदीला आवर्तन सुरू असून, नाशिक महापालिकेच्या चेहेडी बंधाऱ्याचे काही गेट उघडण्यात …

The post नाशिक : चेहेडी बंधाऱ्यात दोन तरुणांचा बुडून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चेहेडी बंधाऱ्यात दोन तरुणांचा बुडून मृत्यू