राष्ट्रवादीच्या बंडानंतर शरद पवारांची आज येवल्यात सभा

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये झालेल्या बंडाळीनंतर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची पहिलीच जाहीर सभा शनिवारी (दि.8) ना. छगन भुजबळ यांच्या येवल्यात होत आहे. गत वीस वर्षांपासून भुजबळांच्या नावाने ओळखल्या या मतदारसंघात खा. पवार काय बाेलतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीतील फुटीमध्ये छगन भुजबळ सत्तेत सामील झाल्याने बहुसंख्य मराठा मतदार …

The post राष्ट्रवादीच्या बंडानंतर शरद पवारांची आज येवल्यात सभा appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रवादीच्या बंडानंतर शरद पवारांची आज येवल्यात सभा

शरद पवारांचा गद्दारांविरुद्धचा एल्गार नाशिकच्या येवल्यातून होणार, तारीखही ठरली…

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षातील फुटीर व गद्दार नेत्यांच्या विरोधातील पहिली सभा नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात (दि. 8) जुलै रोजी घेण्याचे ठरवले असल्याचे खात्रीशीर सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. येवल्यातील राष्ट्रवादीचे जुने नेते अॅड. माणिकराव शिंदे यांनी रात्री उशिरा शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळेस झालेल्या चर्चेत …

The post शरद पवारांचा गद्दारांविरुद्धचा एल्गार नाशिकच्या येवल्यातून होणार, तारीखही ठरली... appeared first on पुढारी.

Continue Reading शरद पवारांचा गद्दारांविरुद्धचा एल्गार नाशिकच्या येवल्यातून होणार, तारीखही ठरली…

Nashik bribe : शिक्षण विभागाच्या वरिष्ठ सहायकाला लाच प्रकरणी अटक

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा जिल्हाभर लाचखोर अधिकाऱ्यांना पकडण्याच्या घटना सुरू असतानाच, शुक्रवारी (दि. 16) पुन्हा येथे पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वरिष्ठ सहायकाला दोन हजार रुपयांची लाच घेताना पकडले आहे. गेल्या दोन महिन्यांत येवल्यातील ही तिसरी घटना आहे. आकांक्षा पुरीने बिग बॉस ओटीटी 2 मध्ये केला मोठा खुलासा, म्हणाली… या घटनेत तक्रारदार उपशिक्षक असून, त्यांचे …

The post Nashik bribe : शिक्षण विभागाच्या वरिष्ठ सहायकाला लाच प्रकरणी अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik bribe : शिक्षण विभागाच्या वरिष्ठ सहायकाला लाच प्रकरणी अटक

Nashik : डोंगरगावला वादळाने पोल्ट्री फार्म जमीनदोस्त, हजारो पक्ष्यांचा मृत्यू

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा वादळी पावसाने पोल्ट्री जमीनदोस्त होऊन हजारो पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना येवला तालुक्यातील डोंगरगाव येथे घडली. येवला तालुक्यातील पूर्व भागातील डोंगरगाव येथे सोसायटीच्या वाऱ्यासह वादळी पावसाने हजेरी लावल्याने डोंगरगाव येथील कृष्णा सोमासे यांच्या पोल्ट्री फार्मचे शेड जमीनदोस्त झाले. या पोल्ट्री फार्ममध्ये जवळपास सहा हजार पक्षी होते. अशी माहिती पोल्ट्री फार्म …

The post Nashik : डोंगरगावला वादळाने पोल्ट्री फार्म जमीनदोस्त, हजारो पक्ष्यांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : डोंगरगावला वादळाने पोल्ट्री फार्म जमीनदोस्त, हजारो पक्ष्यांचा मृत्यू

नाशिक : घरघुती मिटरच्या वायरला आग लागून लाखोंचे नुकसान

नाशिक (नगरसुल) : पुढारी वृत्तसेवा  नगरसुल येथील आमदार वस्ती लगत विकास जाधव यांच्या घरातील घरघुती मिटर पासून घरात जाणाऱ्या वायरला आग लागल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. येवला तालुक्यातील नगरसुल येथील आमदारवस्ती लगत जगन मोरे व नाना मोरे यांचे शेत वाट्याने करुन उदरनिर्वाह करणाऱ्या  विकास (बापू) रंगनाथ जाधव, पत्नी, चार वर्षाची मुलगी असे कुटुंब वास्तव्यास आहेत. …

The post नाशिक : घरघुती मिटरच्या वायरला आग लागून लाखोंचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घरघुती मिटरच्या वायरला आग लागून लाखोंचे नुकसान

नाशिक : दहा वर्षांपासून रखडलेला देवनाचा सिंचन प्रकल्प मार्गी लावा; जलहक्क संघर्ष समितीची मागणी

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील देवदरी येथील प्रस्तावित देवना सिंचन प्रकल्पाचे काम जर २०२४ पूर्वी सुरू करायचे असेल, तर सर्व संबंधित खात्यांची मंत्रालयात एकत्रित बैठक घेऊन सर्व प्रकारचे ना हरकतींचे दाखले, मंजुऱ्या एकाच वेळी देऊन प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम कधी सुरू करणार याची तारीख जाहीर करावी, अशी मागणी जलहक्क संघर्ष समितीच्या वतीने केंद्रीय मंत्री ना. …

The post नाशिक : दहा वर्षांपासून रखडलेला देवनाचा सिंचन प्रकल्प मार्गी लावा; जलहक्क संघर्ष समितीची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दहा वर्षांपासून रखडलेला देवनाचा सिंचन प्रकल्प मार्गी लावा; जलहक्क संघर्ष समितीची मागणी

Nashik : येवल्यातील राखीव वनक्षेत्रात ट्रॅप कॅमेरे ; सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित

नगरसूल : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील राजापूर ममदापूर वनसंवर्धन राखीव क्षेत्रात वनविभागाच्या जंगलात ठिकठिकाणी बुद्धपौर्णिमेनिमित्त कॅमेरे व पाच पाणवठ्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. ट्रॅप कॅमेरे लावून वन्यजीवांचा संचार यात पाहायला मिळाला. ही संकल्पना नाशिक पूर्वचे उमेश वावरे व सहायक वनरक्षक सुजित नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. भुलेगाव, …

The post Nashik : येवल्यातील राखीव वनक्षेत्रात ट्रॅप कॅमेरे ; सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : येवल्यातील राखीव वनक्षेत्रात ट्रॅप कॅमेरे ; सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित

नाशिक : ‘लकी ड्रॉ’ द्वारे शेतकऱ्याची फसवणूक; संशयित ताब्यात

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील खरवंडी येथील शेतकऱ्याला ‘लकी ड्रॉ’ मधून ट्रॅक्टरचे गिफ्ट लागल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या संशयित अरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. १ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ७ च्या सुमारास योगेश हरिभाऊ झाल्टे (३५, रा. खरवंडी, ता. येवला) हे त्यांच्या घरी असताना संशयित आरोपीने फिर्यादीस कुलस्वामिनी सेल्स मार्केटिंग बिझनेस प्रा. लि. गृहयोजना …

The post नाशिक : 'लकी ड्रॉ' द्वारे शेतकऱ्याची फसवणूक; संशयित ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘लकी ड्रॉ’ द्वारे शेतकऱ्याची फसवणूक; संशयित ताब्यात

नाशिक : ‘लकी ड्रॉ’ द्वारे शेतकऱ्याची फसवणूक; संशयित ताब्यात

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील खरवंडी येथील शेतकऱ्याला ‘लकी ड्रॉ’ मधून ट्रॅक्टरचे गिफ्ट लागल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या संशयित अरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. १ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ७ च्या सुमारास योगेश हरिभाऊ झाल्टे (३५, रा. खरवंडी, ता. येवला) हे त्यांच्या घरी असताना संशयित आरोपीने फिर्यादीस कुलस्वामिनी सेल्स मार्केटिंग बिझनेस प्रा. लि. गृहयोजना …

The post नाशिक : 'लकी ड्रॉ' द्वारे शेतकऱ्याची फसवणूक; संशयित ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘लकी ड्रॉ’ द्वारे शेतकऱ्याची फसवणूक; संशयित ताब्यात

नाशिक : शेतकऱ्याला धक्काबुक्की केल्याचा प्रकार; अधिकाऱ्याला धडा

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील खिर्डीसाठे येथील शेतकऱ्याला अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांपैकी लाभार्थ्यांची यादी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी केल्याने चिडलेल्या येवला तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याने थेट संबंधित शेतकऱ्यालाच धक्काबुक्की केल्याचा प्रकार येवल्यात उघडकीस आला. यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी तहसील कार्यालय गाठून संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारताच धक्काबुक्की करणाऱ्या कर्मचाऱ्याने माफी मागत शेतकऱ्यास हवी असलेली …

The post नाशिक : शेतकऱ्याला धक्काबुक्की केल्याचा प्रकार; अधिकाऱ्याला धडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकऱ्याला धक्काबुक्की केल्याचा प्रकार; अधिकाऱ्याला धडा