नाशिक : डिझेल चोरी करणारे अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस मधून डिझेल चोरी करणारे अट्टल गुन्हेगार टोळीचा येवला तालुका पोलीसांनी छडा लावला आहे. याप्रकरणी चार अट्टल गुन्हेगारांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पर्यावरणाची हानी होणार असेल, तर बारसू प्रकल्प नको : उद्धव ठाकरे येवला तालुका पोलीस ठाण्यात राजापूर येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस. टी. …

The post नाशिक : डिझेल चोरी करणारे अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डिझेल चोरी करणारे अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

AMPC Election 2023 : येवला कृषी उत्पन्न बाजार समिती 98.45 टक्के मतदान

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा कडक उन्हाच्या आणि ढगाळ वातावरणाच्या सावटाखाली आव्हान आणि प्रतिआव्हान यामुळे चर्चेत आलेली येवला कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. एकूण 2658 पैकी 2617 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शहरातील विंचूर रस्त्यावर असलेल्या जनता विद्यालयात शुक्रवारी (दि.28) सकाळी आठपासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी दीड दोन नंतर मतदान प्रक्रियेला …

The post AMPC Election 2023 : येवला कृषी उत्पन्न बाजार समिती 98.45 टक्के मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading AMPC Election 2023 : येवला कृषी उत्पन्न बाजार समिती 98.45 टक्के मतदान

नाशिक : नाट्य परिषदेच्या निवडणुकीत मतदानापासून येवल्यातील सदस्य वंचित

येवला : पुढारी वृत्तसेवा नाट्य चळवळ ग्रामीण भागात रुजवण्यासाठी गेले पाच-सहा वर्षापासून येवल्या सारख्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्याला हातभार लावणाऱ्या येवला तालुक्यातील नाट्य परिषदेचे सदस्य परिषदेच्या निवडणुकीपासून वंचित राहणार आहेत. नाशिक : नाट्य परिषदेच्या निवडणुकीत मतदानापासून येवल्यातील सदस्य वंचित येत्या रविवार दिनांक १६ एप्रिल २०२३ रोजी अखिल भारतीय …

The post नाशिक : नाट्य परिषदेच्या निवडणुकीत मतदानापासून येवल्यातील सदस्य वंचित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नाट्य परिषदेच्या निवडणुकीत मतदानापासून येवल्यातील सदस्य वंचित

नाशिक : नाट्य परिषदेच्या निवडणुकीत मतदानापासून येवल्यातील सदस्य वंचित

येवला : पुढारी वृत्तसेवा नाट्य चळवळ ग्रामीण भागात रुजवण्यासाठी गेले पाच-सहा वर्षापासून येवल्या सारख्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्याला हातभार लावणाऱ्या येवला तालुक्यातील नाट्य परिषदेचे सदस्य परिषदेच्या निवडणुकीपासून वंचित राहणार आहेत. ‘वज्रमूठ’ सभेवरून नागपुरात राजकारण पेटले; भाजपचे धरणे आंदोलन येत्या रविवार दिनांक १६ एप्रिल २०२३ रोजी अखिल भारतीय मराठी …

The post नाशिक : नाट्य परिषदेच्या निवडणुकीत मतदानापासून येवल्यातील सदस्य वंचित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नाट्य परिषदेच्या निवडणुकीत मतदानापासून येवल्यातील सदस्य वंचित

Nashik : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याने येवल्यात कॉंग्रेसची निदर्शने

येवला : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा नही चलेंगी नही चलेंगी हुकुमशाही नही चलेंगी ! राहुल गांधी आगे बढो, हम तुम्हारे साथ है! भाजप सरकारचा निषेध असो ! मोदी सरकार हाय हाय ! अशा विविध घोषणांनी येवल्याचा परिसर दणाणून सोडला. येवला तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर लोकसभा सचिवालयाने …

The post Nashik : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याने येवल्यात कॉंग्रेसची निदर्शने appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याने येवल्यात कॉंग्रेसची निदर्शने

नाशिक : मुक्तिभूमी स्मारकाच्या कामांना मिळणार गती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित असलेल्या महत्त्वाच्या स्थळांचा विकास समाजकल्याण विभागाकडून विविध योजनांतर्गत करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला मुक्तिभूमी स्मारक आणि औरंगाबाद येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासकामांसाठी शासनाने नुकताच सात कोटी ६५ लाखांचा निधी वितरित केला आहे. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळांच्या विकासाला चालना …

The post नाशिक : मुक्तिभूमी स्मारकाच्या कामांना मिळणार गती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुक्तिभूमी स्मारकाच्या कामांना मिळणार गती

नाशिक : नगरसूलला रात्री गारपिटीचा फटका

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात मंगळवारी रात्री विजेच्या कडकडाटासह गारपीट झाल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले. सुरुवातीला पाच मिनिटे टपोर्‍या गारानंतर पाच ते दहा मिनिटे लहान गारांचा मारा झाल्याने परिसरातील गव्हाचे अतोनात नुकसान झाले आहे. येवला तालुक्यातील नगरसूलसह परिसरात बेमोसमी पावसाने बुधवारी पहाटेपर्यंत हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरणाने पिकांवर बुरशीचा धोका निर्माण झाला …

The post नाशिक : नगरसूलला रात्री गारपिटीचा फटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नगरसूलला रात्री गारपिटीचा फटका

नाशिक : होळी निमित्त टिमक्या वाजून, सरपण विकून गॅस सिलेंडरला वाहिली श्रद्धांजली

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे, गॅस सिलेंडरची किमंत ११५० रूपये झाली आहे. सणासुदीच्या काळात महागाई वाढली आहे. त्यामुळे सामान्य जनतेला मोठा आर्थिक बोजा उचलावा लागतो आहे. तर सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे येवला तालुका व शहर कॉंग्रेस कमिटीतर्फे केंद्र सरकारच्या विरोधात फत्तेबुरूजनाका, येवला येथे …

The post नाशिक : होळी निमित्त टिमक्या वाजून, सरपण विकून गॅस सिलेंडरला वाहिली श्रद्धांजली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : होळी निमित्त टिमक्या वाजून, सरपण विकून गॅस सिलेंडरला वाहिली श्रद्धांजली

नाशिक : येवल्यातील शिवसैनिकांसोबत छगन भुजबळ यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

नाशिक (येवला) :  पुढारी वृत्तसेवा शिवसेनेचे तत्कालीन नेते छगन भुजबळ यांच्या हस्ते ५ मार्च १९८३ साली येवला शहरात पहिली शिवसेनेची शाखा सुरू केली. या स्थापनेला आज रविवारी, दि. 5 चाळीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येवला शहरातील शिवसेनेचे नेते किशोर सोनवणे यांच्यासह जुन्या शिवसैनिकांनी येवला संपर्क कार्यालयात छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी जुन्या आठवणींना …

The post नाशिक : येवल्यातील शिवसैनिकांसोबत छगन भुजबळ यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : येवल्यातील शिवसैनिकांसोबत छगन भुजबळ यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

नाशिक : रखरखत्या उन्हात फुलला लाल-पिवळा पळस!

नगरसूल (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील राजापूर-ममदापूर राखीव वन संवर्धन क्षेत्रामध्ये रखरखत्या उन्हात पिवळा व लाल पळस फुलला आहे. डोंगराळ भागातील राजापूर-ममदापूर राखीव संवर्धन प्रकल्पात अनेक पशू-पक्ष्यांचा वावर आहे. हरिण-काळवीट हे तर नेहमीच नजरेस पडतात. एरवी माघ व फाल्गुन म्हणजेच फेब्रुवारी-मार्च महिन्यात जिकडे-तिकडे वाळलेले गवत पाहावयास मिळते, पण माळरानावर पळसाच्या झाडांना पिवळ्या रंगाची …

The post नाशिक : रखरखत्या उन्हात फुलला लाल-पिवळा पळस! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रखरखत्या उन्हात फुलला लाल-पिवळा पळस!