येवल्यात कांदा लिलाव सुरू करण्यावरून राडा, दगडफेकीत शेतकरी जखमी

येवला(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- बाजार समितीत बंद असलेल्या कांदा लिलावाबाबत कोणताही तोडगा निघत नसल्याने शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील समझोत्यानुसार खासगी जागेत कांदा लिलाव सुरू करण्यावर एकमत झाले. मात्र, कांदा लिलाव सुरू करण्यावरून हमाल मापारी गट आणि शेतकऱ्यांत राडा झाला. यावेळी एका अज्ञाताने केलेल्या दगडफेकीत एक शेतकरी जखमी झाला तर चित्रीकरण करणाऱ्या पत्रकारांनाही धक्काबुक्की करण्यात …

The post येवल्यात कांदा लिलाव सुरू करण्यावरून राडा, दगडफेकीत शेतकरी जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading येवल्यात कांदा लिलाव सुरू करण्यावरून राडा, दगडफेकीत शेतकरी जखमी

नाशिक : सभापती-उपसभापती निवडीतून भविष्याचा वेध

नाशिक : रघुजीबाबांच्या नगरीतून  येवला : अविनाश पाटील राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि येवल्याचे आमदार छगन भुजबळ या बाहुबली नेत्याच्या मतदारसंघातील आणि नाशिक जिल्ह्यात सर्वात महत्त्वाच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक यावेळी भुजबळांच्या सक्रिय सहभागामुळे चर्चेत आली होती. पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भुजबळ यांच्यासह शिवसेनेचे युवा नेते संभाजी पवार, सहकार नेते अंबादास बनकर यांनी एकत्र येऊन शेतकरी …

The post नाशिक : सभापती-उपसभापती निवडीतून भविष्याचा वेध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सभापती-उपसभापती निवडीतून भविष्याचा वेध

APMC Election : येवला बाजार समितीत भुजबळांची सत्ता

येवला (जि. नाशिक) ; पुढारी वृत्तसेवा येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू झाली. पहिल्या तासातच हमाल तोलारी गटामध्ये अपक्ष उमेदवार अर्जुन ढमाले यांनी भुजबळ गटाच्या शेतकरी विकास पॅनलचे गोरख सुरासे यांचा पराभव केला. त्यानंतर व्यापारी गटामधून भुजबळांच्या शेतकरी विकास पॅनलचे नंदकिशोर अट्टल तर अपक्ष उमेदवार भरत समदडिया विजयी झाले. ग्रामपंचायत …

The post APMC Election : येवला बाजार समितीत भुजबळांची सत्ता appeared first on पुढारी.

Continue Reading APMC Election : येवला बाजार समितीत भुजबळांची सत्ता

AMPC Election 2023 : येवला कृषी उत्पन्न बाजार समिती 98.45 टक्के मतदान

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा कडक उन्हाच्या आणि ढगाळ वातावरणाच्या सावटाखाली आव्हान आणि प्रतिआव्हान यामुळे चर्चेत आलेली येवला कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. एकूण 2658 पैकी 2617 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शहरातील विंचूर रस्त्यावर असलेल्या जनता विद्यालयात शुक्रवारी (दि.28) सकाळी आठपासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी दीड दोन नंतर मतदान प्रक्रियेला …

The post AMPC Election 2023 : येवला कृषी उत्पन्न बाजार समिती 98.45 टक्के मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading AMPC Election 2023 : येवला कृषी उत्पन्न बाजार समिती 98.45 टक्के मतदान