मालेगावचा पारा ४२, नाशिक 40.4; दिवसभर चटके ‘हिट वेव्ह’ची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एप्रिल महिन्याच्या मध्यात जिल्ह्यातील उन्ह तळपत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (दि.१५) मालेगावचा पारा ४२ अंशावर पोहचला. तर नाशिकमध्ये ४०.४ अंश सेल्सियस पाऱ्याची नोंद झाली. यंदाच्या हंगामातील हे सर्वात उच्चांकी तापमान ठरले आहे. उन्हाच्या झळांनी नाशिककर हैराण झाले. सायंकाळनंतर वातावरणात बदल होत, ढगाळ हवामानासह जोरदार वारे वाहू लागले. काही ठिकाणी अवकाळीच्या रिमझिम …

The post मालेगावचा पारा ४२, नाशिक 40.4; दिवसभर चटके 'हिट वेव्ह'ची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगावचा पारा ४२, नाशिक 40.4; दिवसभर चटके ‘हिट वेव्ह’ची शक्यता

नाशिक : शेतीत रानडुकरांचा हैदोस, दहिवडला डाळिंब बागेचे नुकसान

देवळा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवाने तालुक्यातील दहिवड येथील शेतकऱ्याचे डाळिंब बागेचे नुकसान झाले असून वन विभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे. देवळा तालुक्यातील दहिवड येथील सुनील व अनिल जगन्नाथ शिंदे यांचे वाखारी रस्त्यावरील सिंधओहळ शिवारात डाळिंब बाग आहे. शिंदे यांच्या डाळींब बागेला चांगला बहार आला आहे. मात्र, रानडुकरांनी …

The post नाशिक : शेतीत रानडुकरांचा हैदोस, दहिवडला डाळिंब बागेचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतीत रानडुकरांचा हैदोस, दहिवडला डाळिंब बागेचे नुकसान

नाशिक : आठवडाभरात शेतकऱ्यांच्या बँकखात्यात भरपाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने नुकसानग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने ६३ कोटी ९ लाख ७७ हजार रुपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले आहे. येत्या आठवडारात हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले जाऊ शकते. राज्यावर अवकाळीचा फेरा कायम आहे. …

The post नाशिक : आठवडाभरात शेतकऱ्यांच्या बँकखात्यात भरपाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आठवडाभरात शेतकऱ्यांच्या बँकखात्यात भरपाई

नाशिक : अवकाळीचा जिल्ह्याला फटका; २३,७०० हेक्टरवरील पिके पाण्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात ७ ते १२ एप्रिल या काळात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ४६७ गावांमधील २३ हजार ६९८.६४ हेक्टरवरील पिके पाण्यात गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान होऊन तब्बल १८,३४६.४७ हेक्टरवरील कांदा मातीमोल झाला आहे. जिल्ह्यातील ३६,४४२ शेतकऱ्यांना या पावसाने तडाखा दिला आहे. गेल्या आठवड्यात राज्याला अवकाळीने झोडपून काढले. …

The post नाशिक : अवकाळीचा जिल्ह्याला फटका; २३,७०० हेक्टरवरील पिके पाण्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवकाळीचा जिल्ह्याला फटका; २३,७०० हेक्टरवरील पिके पाण्यात

नाशिक : नगरसूलला रात्री गारपिटीचा फटका

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात मंगळवारी रात्री विजेच्या कडकडाटासह गारपीट झाल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले. सुरुवातीला पाच मिनिटे टपोर्‍या गारानंतर पाच ते दहा मिनिटे लहान गारांचा मारा झाल्याने परिसरातील गव्हाचे अतोनात नुकसान झाले आहे. येवला तालुक्यातील नगरसूलसह परिसरात बेमोसमी पावसाने बुधवारी पहाटेपर्यंत हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरणाने पिकांवर बुरशीचा धोका निर्माण झाला …

The post नाशिक : नगरसूलला रात्री गारपिटीचा फटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नगरसूलला रात्री गारपिटीचा फटका

नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, २६८५ हेक्टरचे नुकसान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याला रविवारी (दि. ५) मध्यरात्री वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह आलेल्या अवकाळी पावसाने तडाखा दिला. पावसाचा सर्वाधिक फटका शेतीपिकांना बसला आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार चार तालुक्यांतील १९१ गावांमधील २,६८५.३५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. गहू, कांदा, द्राक्षपिकांना सर्वाधिक तडाखा बसला. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने बळीराजाच्या डोळ्यात अश्रू …

The post नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, २६८५ हेक्टरचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, २६८५ हेक्टरचे नुकसान