नाशिक : भेसळयुक्त भगरीमुळे 33 जणांना विषबाधा

अंदरसूल/सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्याच्या पूर्व भागातील अंदरसूल व भारम प्राथमिक केंद्रांतर्गत भेसळयुक्त भगरीच्या सेवनातून दोन दिवसांत तब्बल 33 नागरिकांना विषबाधा झाली असून, सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथेही 12 जणांना विषबाधा झाली आहे. नाशिक जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. उदय बरगे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद कातकाडे, आरोग्य विस्तार अधिकारी आर. एस. खैरे यांच्या …

The post नाशिक : भेसळयुक्त भगरीमुळे 33 जणांना विषबाधा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भेसळयुक्त भगरीमुळे 33 जणांना विषबाधा

नाशिक : तोतया कृषी अधिकारी पकडला

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील नगरसूलसह तालुक्यातील इतर कृषिनिविष्ठा विक्रेत्यांना कृषी विभागाचा अधिकारी आहे, असे भासवून दुकाने तपासणीच्या नावाखाली पैशांची मागणी करणार्‍या तोतयाला तालुका पोलिसांनी अटक केली आहे. हा संशयित बाळापूर येथील आहे. नगरसूलच्या योगेश्वर कृषी सेवा केंद्राचे संचालक संजय गाडे यांनी तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिस सूत्रांनी …

The post नाशिक : तोतया कृषी अधिकारी पकडला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तोतया कृषी अधिकारी पकडला

नाशिक : अगस्ती बंधार्‍यात बुडून दोन युवकांचा दुुर्दैवी मृत्यू

येवला : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील रायते शिवारात अगस्ती नदीवरील बंधार्‍यामध्ये दोन महाविद्यालयीन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मंगळवारी (दि. 30) दुपारी चारच्या सुमारास भाटगाव येथील रहिवासी दीपक मिटके (18) हा आतेभाऊ तुषार उगले (20) याच्याबरोबर पोहण्यासाठी बंधार्‍यात गेला होता. परंतु, दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती …

The post नाशिक : अगस्ती बंधार्‍यात बुडून दोन युवकांचा दुुर्दैवी मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अगस्ती बंधार्‍यात बुडून दोन युवकांचा दुुर्दैवी मृत्यू

कोथिंबिरीने केले शेतकर्‍याला लखपती

नाशिक : लाला कुडके येवला तालुक्यातील पूर्व भागात राजापूर येथे बर्‍याच शेतकर्‍यांनी मूग पिकाऐवजी यावर्षी कोथिंबिरीची केलेली शेती त्यांना लखपती करून गेली. कोथिंबिरीचे आगार असलेल्या निफाड भागात अतिपावसामुळे कोथिंबीर पीक सडल्याने येवला तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकर्‍यांना बिघाभर क्षेत्रातील कोथिंबिरीला 75 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले असून, काही शेतकर्‍यांना पाच एकरांत कोथिंबिरीमुळे साडेसात लाख …

The post कोथिंबिरीने केले शेतकर्‍याला लखपती appeared first on पुढारी.

Continue Reading कोथिंबिरीने केले शेतकर्‍याला लखपती

मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी संत साहित्याचे योगदान- छगन भुजबळ

येवला : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा मराठी भाषा ही अतिशय प्राचीन भाषा असून मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी संत साहित्याचे योगदान अतिशय महत्वाचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. येवल्यातील ममदापुर येथे आयोजित बहिणाबाई सप्ताह निमित्त आयोजित सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अनिल पाटील महाराज, मधुसूदन महाराज मोगल, अर्जुन महाराज, माजी जिल्हा परिषद …

The post मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी संत साहित्याचे योगदान- छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी संत साहित्याचे योगदान- छगन भुजबळ

नाशिक : सुफी धर्मगुरूच्या खुनातील 3 संशयित राहुरीतून जेरबंद

नाशिक (राहुरी) : पुढारी वृत्तसेवा संपूर्ण राज्यात चर्चेचे ठरलेल्या अफगाणी सुफी मुस्लीम धर्मगुरू ख्वाजा सय्यद जरीब चिश्ती यांच्या हत्याकांडातील तीन आरोपींना राहुरी पोलिसांनी शिताफीने पकडून जेरबंद केले आहे. संतोष हरिभाऊ ब्राह्मणे (वय 27, रा. समतानगर, कोपरगाव), गोपाल लिंबा बोरगुले (वय 26, रा चवडी जळगाव ता. मालेगाव) व विशाल सदानंद पिंगळे (वय 23, रा. कोपरगाव) अशी …

The post नाशिक : सुफी धर्मगुरूच्या खुनातील 3 संशयित राहुरीतून जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुफी धर्मगुरूच्या खुनातील 3 संशयित राहुरीतून जेरबंद

नाशिक : शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे शिंदे गटात ?

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेचे शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांचे बंधू आणि नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाचे आमदार किशोर दराडे हे औरंगाबाद येथे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. यामुळे नाशिक जिल्ह्यात अनेक चर्चांना उधान आलं आहे. भुजबळांच्या मतदारसंघात वास्तव्यास असलेली शिक्षक आमदार किशोर दराडे हे अपक्ष निवडून आले आहेत. तसे ते …

The post नाशिक : शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे शिंदे गटात ? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे शिंदे गटात ?

Chhagan Bhujbal : येवला आठवडे बाजार स्थलांतरित करा : भुजबळांच्या सूचना

येवला : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा येवला आठवडे बाजार रस्त्यावर बसत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन आणि नगरपालिका यांनी समन्वयातून पुढील आठ दिवसांत पर्यायी जागेवर बाजार बसविण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना माजी मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत. येवला आठवडे बाजाराच्या जागेच्या प्रश्नांबाबत येवला येथील संपर्क कार्यालयात माजी मंत्री …

The post Chhagan Bhujbal : येवला आठवडे बाजार स्थलांतरित करा : भुजबळांच्या सूचना appeared first on पुढारी.

Continue Reading Chhagan Bhujbal : येवला आठवडे बाजार स्थलांतरित करा : भुजबळांच्या सूचना

नाशिक : जरीफ बाबांच्या खुनासह मालमत्तेची एसआयटी पथकामार्फत चौकशी करा – आ. आशिष शेलार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अफगाणिस्तानचे निर्वासित व सुफी धर्मगुरू म्हणून प्रसिद्ध असलेल्या ख्वाजा सैयद जरीफ चिश्ती ऊर्फ जरीफ बाबा यांच्या खुनाचा तपास करण्यासाठी विशेष तपासी पथक (एसआयटी) नेमावे, त्याचप्रमाणे बाबांच्या मालमत्तेचीही चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप नेते व आ. आशिष शेलार यांनी पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांच्याकडे केली आहे. मालमत्तेच्या वादातून जरीफ बाबा यांचा त्यांचे …

The post नाशिक : जरीफ बाबांच्या खुनासह मालमत्तेची एसआयटी पथकामार्फत चौकशी करा - आ. आशिष शेलार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जरीफ बाबांच्या खुनासह मालमत्तेची एसआयटी पथकामार्फत चौकशी करा – आ. आशिष शेलार

नाशिक : कोंबडीचोर असल्याच्या संशयावरून इतकं मारलं की, तो मेलाच

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा हॉटेल मधील कोंबड्या आपल्याच मजुराने चोरल्याच्या संशयावरून हॉटेल मालकाने आपल्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मजुराला पायातील बुट व लाथा बुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत त्या मजुराचा मृत्यू झाल्याची घटना येवला तालुक्यात घडली आहे. मयताच्या मुलांनी दिलेल्या फिर्यादीवरून हॉटेल चालकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुन बाळु नळे रा. डोंगरगाव ता. येवला …

The post नाशिक : कोंबडीचोर असल्याच्या संशयावरून इतकं मारलं की, तो मेलाच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोंबडीचोर असल्याच्या संशयावरून इतकं मारलं की, तो मेलाच