पिक विम्यासाठी 3 ऑगस्टपर्यंत  मुदतवाढ

धुळे : पुढारी वृत्तसेवा पिका विमा भरतांना अर्ज प्रक्रीया करतांना शेतकर्‍यांना येणार्‍या अडचणींमुळे पिक विमा भरण्याच्या मुदतीत वाढ करण्यात यावी, त्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे मुदतवाढीचा मागणी प्रस्ताव सादर करावा अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी विधानसभेत पाँईंट ऑफ इम्फॉर्मेशनच्या माध्यमातून  केली होती. या मागणीला यश आले आहे. पिक विमा भरण्याच्या मुदतीत वाढ मिळाली असून …

The post पिक विम्यासाठी 3 ऑगस्टपर्यंत  मुदतवाढ appeared first on पुढारी.

Continue Reading पिक विम्यासाठी 3 ऑगस्टपर्यंत  मुदतवाढ

कृषी महोत्सव : नागरिकांसह शेतकर्‍यांसाठीही दोनशे स्टॉल सज्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शासनाच्या आत्मा विभागातर्फे नाशिकमध्ये मंगळवार (दि. 6)पासून कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर पाच दिवस भरणार्‍या महोत्सवात नाशिककरांना शेतकर्‍यांकडून थेट शेतमाल खरेदी करता येईल. तसेच सेंद्रिय शेतीमाल, आधुनिक शेती अवजारांच्या प्रदर्शनासह खाद्य महोत्सवासह शेतीशी निगडित परिसंवादाचे आयोजन केले आहे. याठिकाणी उभारण्यात आलेल्या डोममध्ये साधारणपणे 200 स्टॉल …

The post कृषी महोत्सव : नागरिकांसह शेतकर्‍यांसाठीही दोनशे स्टॉल सज्ज appeared first on पुढारी.

Continue Reading कृषी महोत्सव : नागरिकांसह शेतकर्‍यांसाठीही दोनशे स्टॉल सज्ज

नाशिक : तोतया कृषी अधिकारी पकडला

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील नगरसूलसह तालुक्यातील इतर कृषिनिविष्ठा विक्रेत्यांना कृषी विभागाचा अधिकारी आहे, असे भासवून दुकाने तपासणीच्या नावाखाली पैशांची मागणी करणार्‍या तोतयाला तालुका पोलिसांनी अटक केली आहे. हा संशयित बाळापूर येथील आहे. नगरसूलच्या योगेश्वर कृषी सेवा केंद्राचे संचालक संजय गाडे यांनी तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिस सूत्रांनी …

The post नाशिक : तोतया कृषी अधिकारी पकडला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तोतया कृषी अधिकारी पकडला

नाशिक : लासलगाव बाजार समिती ठरली ’स्मार्ट’, राज्यात पटकावले प्रथम स्थान

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा जागतिक बँक अर्थसहाय्यित बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत राज्यातील बाजार समित्यांच्या वार्षिक क्रमवारीत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा राज्यात प्रथम क्रमांक आला, अशी माहिती सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली. राज्यात बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राबविण्यात येत असून, या प्रकल्पांतर्गत बाजार समित्यांची …

The post नाशिक : लासलगाव बाजार समिती ठरली ’स्मार्ट’, राज्यात पटकावले प्रथम स्थान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लासलगाव बाजार समिती ठरली ’स्मार्ट’, राज्यात पटकावले प्रथम स्थान