पुढारी विशेष : मराठीच्या अभिजात दर्जाला कोलदांडा!

नाशिक : दीपिका वाघ महाराष्ट्र सरकारने 2013 मध्ये ‘मराठी ही अभिजात भाषा आहे’ असा प्रस्ताव व अहवाल मराठी भाषा अभिजात समितीचे प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली तयार करून केंद्र सरकारला सादर केला. केंद्र सरकारकडे प्रस्ताव गेल्यानंतर प्रथेनुसार त्याची अकादमिक चिकित्सा आणि मूल्यमापन करण्यासाठी तो साहित्य अकादमीस पाठवला. त्यासाठी साहित्य अकादमीने भारतातील श्रेष्ठ भाषा शास्त्रज्ञांच्या समितीची …

The post पुढारी विशेष : मराठीच्या अभिजात दर्जाला कोलदांडा! appeared first on पुढारी.

Continue Reading पुढारी विशेष : मराठीच्या अभिजात दर्जाला कोलदांडा!

मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी संत साहित्याचे योगदान- छगन भुजबळ

येवला : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा मराठी भाषा ही अतिशय प्राचीन भाषा असून मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी संत साहित्याचे योगदान अतिशय महत्वाचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. येवल्यातील ममदापुर येथे आयोजित बहिणाबाई सप्ताह निमित्त आयोजित सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अनिल पाटील महाराज, मधुसूदन महाराज मोगल, अर्जुन महाराज, माजी जिल्हा परिषद …

The post मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी संत साहित्याचे योगदान- छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी संत साहित्याचे योगदान- छगन भुजबळ

नाशिकमध्ये मराठी माध्यमांची विद्यार्थी मिळविण्यासाठी कसरत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा यंदाच्या शैक्षणिक वर्षास आरंभ होऊन पंधरा दिवसांचा कालावधी लोटला असून, अद्यापही पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांची दमछाक होत आहे. शाळेतील विद्यार्थी पटसंख्या वाढविण्याचे मोठे आव्हान शिक्षकांसमोर आहे. मे महिन्यापासून शिक्षक प्राप्त विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी पालकांच्या घरांचे उंबरे झिजवत आहेत. शहरी भागातील शिक्षकांनी ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्र केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षकांसह शैक्षणिक …

The post नाशिकमध्ये मराठी माध्यमांची विद्यार्थी मिळविण्यासाठी कसरत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये मराठी माध्यमांची विद्यार्थी मिळविण्यासाठी कसरत