मेशी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा; उपसरपंच पदी सतीश बोरसे

देवळा ; मेशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी शिवसेना युवा सेनेचे तालुका उपप्रमुख (उबाठा गटाचे) सतीश बोरसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संपूर्ण देवळा तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या मेशी गामपंचातीच्या सार्वत्रिक निवडणुकीत अटीतटीच्या झालेल्या लढतीत थेट सरपंच पदी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे तालुका प्रमुख बापूसाहेब शांताराम जाधव हे सर्वाधिक १ हजार १३९ मते मिळवून विजयी झाले …

The post मेशी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा; उपसरपंच पदी सतीश बोरसे appeared first on पुढारी.

Continue Reading मेशी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा; उपसरपंच पदी सतीश बोरसे

नाशिक : येथे पाऊस न पडताच फक्त गाराच पडल्या

देवळा / मेशी : पुढारी वृत्तसेवा देवळा तालुक्यातील दहिवड येथील भौरी मळा परिसरात शनिवारी (दि. 18) दुपारी 3 च्या सुमारास सुमारे 15 ते 20 मिनिटे गारा पडल्या. पाऊस न पडता केवळ गाराच पडल्याने शेतकर्‍यांना आश्चर्य वाटले. मात्र, गारांमुळे कांदा, डाळिंब, गहू व डोंगळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून नुकसानग्रस्त शेतीमालाचा …

The post नाशिक : येथे पाऊस न पडताच फक्त गाराच पडल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : येथे पाऊस न पडताच फक्त गाराच पडल्या

नाशिक : गावठी हातभट्ट्या उद्धवस्त; पोलिसांच्या छाप्याने संबंधितांचे धाबे दणाणले

नाशिक (मेशी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात सर्वत्र अवैध धंद्यांवर  गेल्या काही दिवसांपासून छापेमारी सुरू आहे. त्यात देवळा तालुक्यातही छापा मारणे सुरू असून गावठी हातभट्टया उद्धवस्त करण्याचे काम देवळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ आणि पथकाकडून सुरू आहे. त्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहे. ‘हू इज धंगेकर …

The post नाशिक : गावठी हातभट्ट्या उद्धवस्त; पोलिसांच्या छाप्याने संबंधितांचे धाबे दणाणले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गावठी हातभट्ट्या उद्धवस्त; पोलिसांच्या छाप्याने संबंधितांचे धाबे दणाणले