नाशिक : विशेष पोलिस पथकाकडूनच नियमांचे उल्लंघन

नाशिक (वणी): पुढारी वृत्तसेवा भररस्त्यात पोलिस गाडी उभी करून विशेष पोलिस पथकाने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या वाहनचालकांना बोलावून घेत चौकशी करण्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. वणी-कळवण-सापुतारा हा महामार्गाचा भाग असून, मोठ्या प्रमाणात वाहतूक या रस्त्यावर आहे. बेशिस्त वाहतुकीला आळा घालणे महत्त्वाचे असले तरी विशेष पोलिस पथक भररस्त्यात मध्यभागी वाहन उभे करून चौकशी करत होते. …

The post नाशिक : विशेष पोलिस पथकाकडूनच नियमांचे उल्लंघन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विशेष पोलिस पथकाकडूनच नियमांचे उल्लंघन

चांदवड : ट्रॅक्टर खाली दबल्याने चालकाचा मृत्यू

चांदवड :  पुढारी वृत्तसेवा भरधाव ट्रक्टर घेऊन जाणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर नाल्यात जाऊन पलटी झाल्याने ट्रक्टरचालक ट्रॅक्टरखाली दबला गेला. या दुर्घटनेत चालकाच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून चांदवड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर : कुरुंदवाड येथे दुर्गा माता दौडीचे ९ वे पुष्प संपन्न याबाबत सविस्तर असे …

The post चांदवड : ट्रॅक्टर खाली दबल्याने चालकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading चांदवड : ट्रॅक्टर खाली दबल्याने चालकाचा मृत्यू