Nashik : देवळा येथे ‘हेल्मेट जनजागृती मोहीम’

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा : देवळा येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय मालेगाव तर्फे “हेल्मेट जनजागृती मोहीम” राबविण्यात आली. वाढत्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेऊन मालेगांव येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनाद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा येथील मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.१२) रोजी देवळा शहरात हेल्मेट जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी दुचाकीस्वारांनी हेल्मेट …

The post Nashik : देवळा येथे 'हेल्मेट जनजागृती मोहीम' appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : देवळा येथे ‘हेल्मेट जनजागृती मोहीम’