मादी बछड्याचा अडीच महिन्यांपासून वनविभागात मुक्काम, पुण्याची रेस्क्यू संस्था करतेय देखभाल

येवल्यापासून जवळच असलेल्या कोटमगावमध्ये एका शेतात वनविभागाला १३ फेब्रुवारी रोजी बिबट्याचा दोन महिन्यांचा मादी बछडा आढळून आला होता. वैद्यकीय तपासणी करून प्रमाणपद्धतीनुसार ती सापडली, त्याच ठिकाणी पाच रात्र ठेवूनही आई न आल्याने अखेर बछड्याला नाशिकला आणण्यात आले. अडीच महिन्यांपासून पुण्याची रेस्क्यू संस्था आणि नाशिक पश्चिम वनविभागाचे अधिकारी तिचा सांभाळ करीत आहेत. एका छोट्या पिंजऱ्यात राहणारा …

Continue Reading मादी बछड्याचा अडीच महिन्यांपासून वनविभागात मुक्काम, पुण्याची रेस्क्यू संस्था करतेय देखभाल

पाथर्डीसह पिंपळगाव खांब परिसरात दहशत पसरवणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला

इंदिरानगर : पुढारी वृत्तसेवा- पाथर्डी परिसर व पिंपळगाव खांब परिसरात ग्रामस्थ शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरवणारा व वेळप्रसंगी हल्ला करणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. पाथर्डी- नांदूर मार्गावर असलेल्या पोरजे यांच्या मळ्यात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. आठ ते नऊ वर्षाचा (नर) हा बिबट्या आहे. (Nashik Leopard News) मागील काही महिन्यांपासून पाथर्डी …

The post पाथर्डीसह पिंपळगाव खांब परिसरात दहशत पसरवणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला appeared first on पुढारी.

Continue Reading पाथर्डीसह पिंपळगाव खांब परिसरात दहशत पसरवणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला

चिंचखेडला उसाच्या शेतात आढळले बिबट्याचे तीन बछडे

जानोरी(जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे बिबट्याचा धुमाकूळ अनेक दिवसापासून सुरू आहे. सध्या या भागात ऊस तोडणी  सुरू असल्याने बिबट्याचे वारंवार दर्शन होत असते. आज सोमवार (दि. 18) मार्च रोजी सकाळी ऊसतोड करत असताना ऊसतोड कामगारांना बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. या परिसरातील अनेक पाळीव कुत्रे तसेच शेळ्या-मेंढ्या, गायींचे लहान वासरे यांच्यावर …

The post चिंचखेडला उसाच्या शेतात आढळले बिबट्याचे तीन बछडे appeared first on पुढारी.

Continue Reading चिंचखेडला उसाच्या शेतात आढळले बिबट्याचे तीन बछडे

वासराला वाचविण्यासाठी सरसावले, जनावरांची एकी पाहून बिबट्या पळाला

घोटी(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा–  बिबट्या म्हटलं की भल्याभल्यांना घाम फुटतो, पण बिबट्यावरच पळून जाण्याची वेळ जनावरांनी दाखवलेल्या एकीमुळे आली. नाशिकच्या घोटी येथील दौंडत परिसरात ही घटना घडली.  दौंडत परिसरामध्ये बिबट्याचा संचार वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्यांमुळे पशुधन संकटात आले असून त्वरित परिसरामध्ये पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी दौंडस ग्रामपंचायतीने केली आहे. …

The post वासराला वाचविण्यासाठी सरसावले, जनावरांची एकी पाहून बिबट्या पळाला appeared first on पुढारी.

Continue Reading वासराला वाचविण्यासाठी सरसावले, जनावरांची एकी पाहून बिबट्या पळाला

बंद वसाका कारखान्यात वसलय बिबट्याचे कुटुंब, कितीतरी पाळीव प्राण्यांचा फडशा

देवळा ; पुढारी वृत्तसेवा-  बंद अवस्थेत असलेल्या वसाका कारखान्यात एक नर आणि मादी त्यांचे दोन बछडे असा परिवार असलेल्या बिबट्यांच्या कुटुंबाचा मुक्त संचार वाढला आहे.  यामुळे वसाका कार्यस्थळाच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने याची तात्काळ दखल घेऊन ह्या बिबट्यांच्या बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे. (Nashik Leopard News) वसाकाच्या …

The post बंद वसाका कारखान्यात वसलय बिबट्याचे कुटुंब, कितीतरी पाळीव प्राण्यांचा फडशा appeared first on पुढारी.

Continue Reading बंद वसाका कारखान्यात वसलय बिबट्याचे कुटुंब, कितीतरी पाळीव प्राण्यांचा फडशा

मखमलाबादला तीन बिबट्यांचा वावर, नागरिक भयभीत

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा- मखमलाबाद रोडवरील वडजाई माता नगर परिसरात गुरूवार ( दि.७) रोजी प्रकाश घाडगे यांच्या बंगल्यामागील पांडुरंग खैरे यांच्या उसाच्या शेतात सकाळी दहा वाजेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन घडल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान याठिकाणी वनविभागाला कळविण्यात आल्याने वनरक्षक सचिन आहेर यांनी धाव घेत याठिकाणी उसाच्या शेतात बिबट्याचे ठसे उमटलेले आढळून आले होते. त्याबाबत …

The post मखमलाबादला तीन बिबट्यांचा वावर, नागरिक भयभीत appeared first on पुढारी.

Continue Reading मखमलाबादला तीन बिबट्यांचा वावर, नागरिक भयभीत

12 वर्षाच्या चिमुरड्यानं बिबट्याला कोंडलं, मोहितने दाखवलेल्या धाडसाचं होतय कौतुक

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- वेळ सकाळची… आताच कुठे कार्यालय उघडलेले… मोबाइलवर गुंग मुलाच्या पुढ्यातून गुरगुरत बिबट्या आस्तेकदम जातो अन‌् अंगावर शहारा येतो. पण, तारांबळ उडण्याऐवजी तो मुलगा शांत राहतो. या निरव शांततेत बिबट्या खोलीत शिरतो अन‌् मुलगा क्षणाचाही विलंब न करता दाराची कडी लावतो आणि बिबट्या बंद होतो. हा थरकाप उडवणारा घटनाक्रम प्रथमच …

The post 12 वर्षाच्या चिमुरड्यानं बिबट्याला कोंडलं, मोहितने दाखवलेल्या धाडसाचं होतय कौतुक appeared first on पुढारी.

Continue Reading 12 वर्षाच्या चिमुरड्यानं बिबट्याला कोंडलं, मोहितने दाखवलेल्या धाडसाचं होतय कौतुक

सायंकाळी सातच्या आत ‘घरात’, बागलाणमध्ये बिबट्यांची दहशत

सटाणा(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा- बागलाण पश्चिमेकडील आदिवासी पट्टयातील आरम व हत्ती नदी परिसर खोरे बिबट्यांचे वसतिस्थान झाले आहे. दिवसाढवळ्या बिबट्याच्या मुक्त संचारामुळे शेत शिवारात वस्ती करून राहणा-यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेत शिवारातील तसेच वाड्या- वस्त्यांवरील पाळीव कुत्रे, मांजरी, कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या, वासरू, पारडू फस्त करून आता बिबट्याने आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळविल्याने सायंकाळी …

The post सायंकाळी सातच्या आत 'घरात', बागलाणमध्ये बिबट्यांची दहशत appeared first on पुढारी.

Continue Reading सायंकाळी सातच्या आत ‘घरात’, बागलाणमध्ये बिबट्यांची दहशत

कांद्याच्या शेतात आढळला मृत बिबट्या, सुरुवातीला वाटलं…

सिन्नर(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा; तालुक्यातील मिरगाव येथे कांद्याच्या शेतात बिबट्याचा मृतदेह आढळून आला. मिरगावच्या माळवाडी शिवारात रंगनाथ भीमाजी काळोखे यांच्या शेती गट नंबर १३८ मध्ये रविवारी कांदा काढण्याचे काम सुरू होते. शेतात काम करणाऱ्या महिला मजुरांना दुपारी तीनच्या सुमारास झोपलेल्या अवस्थेत बिबट्या दिसला. त्याला पाहून महिलांची व आजूबाजूच्या शेतामध्ये काम करणाऱ्या मजुरांची धावपळ झाली. हातातली …

The post कांद्याच्या शेतात आढळला मृत बिबट्या, सुरुवातीला वाटलं... appeared first on पुढारी.

Continue Reading कांद्याच्या शेतात आढळला मृत बिबट्या, सुरुवातीला वाटलं…

कांद्याच्या शेतात आढळला मृत बिबट्या, सुरुवातीला वाटलं…

सिन्नर(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा; तालुक्यातील मिरगाव येथे कांद्याच्या शेतात बिबट्याचा मृतदेह आढळून आला. मिरगावच्या माळवाडी शिवारात रंगनाथ भीमाजी काळोखे यांच्या शेती गट नंबर १३८ मध्ये रविवारी कांदा काढण्याचे काम सुरू होते. शेतात काम करणाऱ्या महिला मजुरांना दुपारी तीनच्या सुमारास झोपलेल्या अवस्थेत बिबट्या दिसला. त्याला पाहून महिलांची व आजूबाजूच्या शेतामध्ये काम करणाऱ्या मजुरांची धावपळ झाली. हातातली …

The post कांद्याच्या शेतात आढळला मृत बिबट्या, सुरुवातीला वाटलं... appeared first on पुढारी.

Continue Reading कांद्याच्या शेतात आढळला मृत बिबट्या, सुरुवातीला वाटलं…