सायंकाळी सातच्या आत ‘घरात’, बागलाणमध्ये बिबट्यांची दहशत

सटाणा(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा- बागलाण पश्चिमेकडील आदिवासी पट्टयातील आरम व हत्ती नदी परिसर खोरे बिबट्यांचे वसतिस्थान झाले आहे. दिवसाढवळ्या बिबट्याच्या मुक्त संचारामुळे शेत शिवारात वस्ती करून राहणा-यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेत शिवारातील तसेच वाड्या- वस्त्यांवरील पाळीव कुत्रे, मांजरी, कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या, वासरू, पारडू फस्त करून आता बिबट्याने आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळविल्याने सायंकाळी …

The post सायंकाळी सातच्या आत 'घरात', बागलाणमध्ये बिबट्यांची दहशत appeared first on पुढारी.

Continue Reading सायंकाळी सातच्या आत ‘घरात’, बागलाणमध्ये बिबट्यांची दहशत

उसाचा फड, कादवा काठी आढळतोय बिबट्यांचा अधिवास

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा वरखेडा येथील भुसाळ वस्तीवर बिबट्याने हल्ला चढवून वासराला फस्त केले. शेतकरी बाळासाहेब भुसाळ यांच्या घराजवळील गोठ्यात रात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. जनावरांनीही हंबरडा फोडल्याने शेतमजुराने घराबाहेर धाव घेतली असता बिबट्याने वासराचा फडशा पाडल्याचे दिसले. हातात काठी घेत धाव घेतल्याने बिबट्याने धूम ठोकली. प्रकाश भुसाळ यांनी वनविभागाला माहिती दिली. वनरक्षक ज्ञानेश्वर …

The post उसाचा फड, कादवा काठी आढळतोय बिबट्यांचा अधिवास appeared first on पुढारी.

Continue Reading उसाचा फड, कादवा काठी आढळतोय बिबट्यांचा अधिवास

दिंडोरीला बिबट्याच्या हल्ल्यात तीन बोकड ठार

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील चिंचखेड परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे. गुरुवारी (दि. १) मध्यरात्रीच्या सुमारास शेतकरी शशिकांत फुगट यांचे तीन बोकड व एक शेळी बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडली. घराला मोठे तार कंपाउंड असताना देखील त्यावरून उडी घेत बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला. दोन ते तीन दिवसांपूर्वीदेखील त्याच ठिकाणावरून बिबट्याने एक बोकड फस्त केले होते. या घटनांनी …

The post दिंडोरीला बिबट्याच्या हल्ल्यात तीन बोकड ठार appeared first on पुढारी.

Continue Reading दिंडोरीला बिबट्याच्या हल्ल्यात तीन बोकड ठार

दिंडोरीला बिबट्याच्या हल्ल्यात तीन बोकड ठार

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील चिंचखेड परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे. गुरुवारी (दि. १) मध्यरात्रीच्या सुमारास शेतकरी शशिकांत फुगट यांचे तीन बोकड व एक शेळी बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडली. घराला मोठे तार कंपाउंड असताना देखील त्यावरून उडी घेत बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला. दोन ते तीन दिवसांपूर्वीदेखील त्याच ठिकाणावरून बिबट्याने एक बोकड फस्त केले होते. या घटनांनी …

The post दिंडोरीला बिबट्याच्या हल्ल्यात तीन बोकड ठार appeared first on पुढारी.

Continue Reading दिंडोरीला बिबट्याच्या हल्ल्यात तीन बोकड ठार

Nashik : भगूर व दारणा परिसरात बिबट्याची दहशत

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा परिसरात मागील पंधरवड्यात बिबट्या जेरबंद केलेला असतानाच लगतच्या भगूर व दारणा परिसरात बिबट्यांचा वावर पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भगूरपासून 4 किमी अंतरावरील लोहशिंगवे गावाच्या गराडी नाल्याजवळ वाहतुकीच्या रस्त्यावर सायंकाळच्या सुमारास दोन बिबट्यांचा मुक्त संचार दिसल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. दारणाकाठच्या पट्ट्यातील नानेगाव, शेवगेदारणा, …

The post Nashik : भगूर व दारणा परिसरात बिबट्याची दहशत appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : भगूर व दारणा परिसरात बिबट्याची दहशत

Nashik : पाथर्डी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ ; वनविभागाने लावला पिंजरा

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा पाथर्डी शिवारात गेल्या चार ते पाच दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून, शनिवारी बिबट्याने शेळीवर हल्ला केला, तर गोठ्यात बांधलेल्या वासराला रविवारी फस्त केले. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे वनरक्षक विजयसिंह पाटील यांच्या पथकाने परिसरात पिंजरा लावला. पाथर्डी शिवारातील ऊर्जा मळ्यामध्ये शनिवारी (दि. 8) सायंकाळी बिबट्याने मळ्यात चरणाऱ्या शेळीवर हल्ला करून …

The post Nashik : पाथर्डी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ ; वनविभागाने लावला पिंजरा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : पाथर्डी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ ; वनविभागाने लावला पिंजरा

नाशिक जिल्ह्यात तीन बिबट्याची डरकाळी जेरबंद; बालकाला उचलून नेणारा तोच का? याची चाचपणी सुरु

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील वेळुंजेत 24 डिसेंबरला घराच्या दारातून सायंकाळी अरीश दिवटे या सहा वर्षाच्या बालकास उचलून फडशा पाडणार्‍या बिबट्यास जेरबंद करण्यासाठी वनखात्याने जंगलात विविध ठिकाणी लावलेल्या पाचपैकी एका पिंजर्‍यात बिबट्या जेरबंद झाला आहे. दरम्यान, बालकाचा जीव घेणारा हा तोच बिबट्या का? याबाबत खात्री नसल्याने आणखी काही दिवस उर्वरित चार पिंजरे तसेच …

The post नाशिक जिल्ह्यात तीन बिबट्याची डरकाळी जेरबंद; बालकाला उचलून नेणारा तोच का? याची चाचपणी सुरु appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात तीन बिबट्याची डरकाळी जेरबंद; बालकाला उचलून नेणारा तोच का? याची चाचपणी सुरु

नाशिक शहरालगतच्या गावांमध्ये बिबट्याची दहशत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरालगतच्या गावांमध्ये बिबट्याची दहशत कायम आहे. ग्रामीण भागात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून, वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केल्याने दोघी गंभीर जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. जखमींवर रूग्णालयात उपाचार सुरू आहे. तर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा बसवण्याची मागणी स्थानिकांनी वन विभागाकडे केली आहे. वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.११) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास …

The post नाशिक शहरालगतच्या गावांमध्ये बिबट्याची दहशत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरालगतच्या गावांमध्ये बिबट्याची दहशत