सायंकाळी सातच्या आत ‘घरात’, बागलाणमध्ये बिबट्यांची दहशत

सटाणा(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा- बागलाण पश्चिमेकडील आदिवासी पट्टयातील आरम व हत्ती नदी परिसर खोरे बिबट्यांचे वसतिस्थान झाले आहे. दिवसाढवळ्या बिबट्याच्या मुक्त संचारामुळे शेत शिवारात वस्ती करून राहणा-यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेत शिवारातील तसेच वाड्या- वस्त्यांवरील पाळीव कुत्रे, मांजरी, कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या, वासरू, पारडू फस्त करून आता बिबट्याने आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळविल्याने सायंकाळी …

The post सायंकाळी सातच्या आत 'घरात', बागलाणमध्ये बिबट्यांची दहशत appeared first on पुढारी.

Continue Reading सायंकाळी सातच्या आत ‘घरात’, बागलाणमध्ये बिबट्यांची दहशत

नाशिक : किल्ले मुल्हेरपासून सुरु झाले प्लास्टिकमुक्त अभियान

नाशिक (नामपूर) : पुढारी वृत्तसेवा येथील समाजश्री प्रशांतदादा हिरे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी बागलाण तालुक्यातील किल्ले मुल्हेर येथे प्लास्टिकमुक्त अभियान राबविले. गडाचा पायथा ते टोकापर्यंत श्रमदान करीत विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बॉटल, पाऊच, गुटखा, चॉकलेटचे खाऊन फेकलेले प्लास्टिक, विविध कागद व खराब कपडे संकलित करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. किल्ला प्लास्टिकमुक्त करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या …

The post नाशिक : किल्ले मुल्हेरपासून सुरु झाले प्लास्टिकमुक्त अभियान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : किल्ले मुल्हेरपासून सुरु झाले प्लास्टिकमुक्त अभियान