नाशिक : बिबट्याच्या भीतीने त्र्यंबकमध्ये सामसूम; सायंकाळी पाचच्या आत रहिवासी घरात

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा शहराच्या वस्तीलगत बिबट्याचे दर्शन आणि त्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सकाळ-सायंकाळ नीलपर्वत परिसरात फेरफटका मारणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. सायंकाळी 5 नंतर तर नवीन वसाहतींच्या घरांचे दरवाजे बंद होत असून सर्वत्र सामसुम होत आहे. बिल्लो राणीsss…, सोनम तुझं हृदय माझ्यात धडधडतंय बघ… ब्रह्मगिरी पायथा येथे सकाळी व्यायामासाठी …

The post नाशिक : बिबट्याच्या भीतीने त्र्यंबकमध्ये सामसूम; सायंकाळी पाचच्या आत रहिवासी घरात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्याच्या भीतीने त्र्यंबकमध्ये सामसूम; सायंकाळी पाचच्या आत रहिवासी घरात

नाशिक : बिबट्याने केले मळ्यातील कुत्रे केले फस्त

नाशिक (पिंपळगाव बसवंत)  : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरातील असलेल्या मुखेड शिवारात शरद शेळके आणि कैलास सताळे आणि शांताराम पवार यांच्या यांच्या मळात भरदिवसा कुत्र्यावर हल्ला करत बिबट्याने तो फस्त केला. हा प्रकार शेळके यांनी पाहताच आरडाओरडा केल्यावर बिबट्याने तेथून धूम ठोकली. पण बिबट्याच्या हल्ल्याने कुत्रा चांगलाच जखमी झाल्याने तो मयत झाला असून …

The post नाशिक : बिबट्याने केले मळ्यातील कुत्रे केले फस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्याने केले मळ्यातील कुत्रे केले फस्त

नाशिक : हिंस्त्र पशुच्या हल्ल्यात मेंढपाळ जखमी

नाशिक (लासलगाव) :  पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील मरळगोई येथे शनिवारी हिंस्त्र पशूने मेंढ्या चारणाऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली असून या हल्ल्यात मेंढपाळाच्या हातावर व चेहऱ्यावर हिंस्त्र पशूने पंजा मारला आहे. या घटनेमुळे मरळगोई परिसरात या हिंस्त्र पशुची दहशत निर्माण झाली आहे. या बाबत मिळालेल्या माहिती नुसार मरळगोई बुद्रुक येथे मेंढ्या चारत असतांना भाऊसाहेब रामभाऊ जाधव …

The post नाशिक : हिंस्त्र पशुच्या हल्ल्यात मेंढपाळ जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हिंस्त्र पशुच्या हल्ल्यात मेंढपाळ जखमी

नाशिक जिल्ह्यात तीन बिबट्याची डरकाळी जेरबंद; बालकाला उचलून नेणारा तोच का? याची चाचपणी सुरु

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील वेळुंजेत 24 डिसेंबरला घराच्या दारातून सायंकाळी अरीश दिवटे या सहा वर्षाच्या बालकास उचलून फडशा पाडणार्‍या बिबट्यास जेरबंद करण्यासाठी वनखात्याने जंगलात विविध ठिकाणी लावलेल्या पाचपैकी एका पिंजर्‍यात बिबट्या जेरबंद झाला आहे. दरम्यान, बालकाचा जीव घेणारा हा तोच बिबट्या का? याबाबत खात्री नसल्याने आणखी काही दिवस उर्वरित चार पिंजरे तसेच …

The post नाशिक जिल्ह्यात तीन बिबट्याची डरकाळी जेरबंद; बालकाला उचलून नेणारा तोच का? याची चाचपणी सुरु appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात तीन बिबट्याची डरकाळी जेरबंद; बालकाला उचलून नेणारा तोच का? याची चाचपणी सुरु

नाशिक : पिंपळगाव खांब एसटीपी परिसरात बिबट्याचा संचार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या पिंपळगाव खांब येथील मलनिस्सारण केंद्र (एसटीपी) भागात बिबट्याचा संचार असल्याचे दिसून आल्याने केंद्रातील कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. दोन वेळा बिबट्या परिसरात फिरत असल्याचे आढळल्याने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली असता केंद्राची देखभाल करणाऱ्या ठेकेदाराने महापालिकेला ही बाब सांगितल्यानंतर मनपाने वनविभागाला याबाबत कळविले आहे. पिंपरी : पालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे हेल्थ …

The post नाशिक : पिंपळगाव खांब एसटीपी परिसरात बिबट्याचा संचार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पिंपळगाव खांब एसटीपी परिसरात बिबट्याचा संचार

नाशिक : लखमापूर शिवारात बिबट्या जेरबंद

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा लखमापूर येथील हनुमानवाडी शिवारात गेली कित्येक दिवस धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर धीरज काळे व निवृत्ती विश्वनाथ देशमुख यांच्या शेताच्या बांधावर ठेवण्यात आलेल्या पिंजऱ्यात अखेर जेरबंद झाला. अद्यापही या परिसरात आणखी दोन बिबट्यांचा संचार सुरू असून, त्यांनाही पकडण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील आहे. बिबट्यामु‌ळे सर्वांत जास्त नुकसान या शिवाराने गेल्या अनेक दिवसांपासून अनुभवले …

The post नाशिक : लखमापूर शिवारात बिबट्या जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लखमापूर शिवारात बिबट्या जेरबंद

वन्यजीव सप्ताह : मानव-बिबट्या सहजीवन जागृतीची आवश्यकता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरासह लगतच्या ग्रामीण भागात गेल्या काही वर्षांपासून बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यातूनच मानव-बिबट्या संघर्षाला आमंत्रण मिळत आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी मानव-बिबट्या सहजीवन जागृतीची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पूर्व वनविभागाचे सहायक वनसंरक्षक डॉ. सुजित नेवसे यांनी केले. केशवनगर भागात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वन्यजीव सप्ताहानिमित्त पूर्व वनविभाग, नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव विभाग व वनबहुउद्देशीय संस्था …

The post वन्यजीव सप्ताह : मानव-बिबट्या सहजीवन जागृतीची आवश्यकता appeared first on पुढारी.

Continue Reading वन्यजीव सप्ताह : मानव-बिबट्या सहजीवन जागृतीची आवश्यकता

नाशिक : दबा धरुन बसलेल्या बिबट्याच्या जीवघेणा हल्ल्यात शेतकरी बालंबाल बचावला

नाशिक (शिंदवड/दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील सोनजांब येथील शेतकरी रात्रीच्या वेळी विजपंप सुरु करताना गेले असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करत गंभीर जखमी केले असुन त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात पाथरे येथील तरुण जखमी  दिंडोरीतील पूर्व भागात अनेक दिवसांपासून बिबट्यांचा संचार वाढला असून रविवारी, दि.18 बाकेराव जाधव …

The post नाशिक : दबा धरुन बसलेल्या बिबट्याच्या जीवघेणा हल्ल्यात शेतकरी बालंबाल बचावला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दबा धरुन बसलेल्या बिबट्याच्या जीवघेणा हल्ल्यात शेतकरी बालंबाल बचावला

नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात पाथरे येथील तरुण जखमी 

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्यातील पाथरे शिवारात कोळगाव माळ रस्त्यावर नरोडे वस्ती जवळ रविवारी (दि. 18) दुपारी 3.30 च्या सुमारास उसामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक दोन तरूणांवर हल्ला केला. यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्यास तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिंहगडावरील हत्ती टाक्यात पडून विद्यार्थ्याचा मृत्यू; शेवाळावर पाय घसरून …

The post नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात पाथरे येथील तरुण जखमी  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात पाथरे येथील तरुण जखमी