मादी बछड्याचा अडीच महिन्यांपासून वनविभागात मुक्काम, पुण्याची रेस्क्यू संस्था करतेय देखभाल

येवल्यापासून जवळच असलेल्या कोटमगावमध्ये एका शेतात वनविभागाला १३ फेब्रुवारी रोजी बिबट्याचा दोन महिन्यांचा मादी बछडा आढळून आला होता. वैद्यकीय तपासणी करून प्रमाणपद्धतीनुसार ती सापडली, त्याच ठिकाणी पाच रात्र ठेवूनही आई न आल्याने अखेर बछड्याला नाशिकला आणण्यात आले. अडीच महिन्यांपासून पुण्याची रेस्क्यू संस्था आणि नाशिक पश्चिम वनविभागाचे अधिकारी तिचा सांभाळ करीत आहेत. एका छोट्या पिंजऱ्यात राहणारा …

Continue Reading मादी बछड्याचा अडीच महिन्यांपासून वनविभागात मुक्काम, पुण्याची रेस्क्यू संस्था करतेय देखभाल

नाशिक : नायगाव खोऱ्यात चौथा बिबट्या जेरबंद

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील नायगाव खोऱ्यात (शनिवार) रात्री चौथा बिबट्या रेस्क्यू करण्यात वन विभागाला यश आले. विशेष म्हणजे भांगरे वस्तीवरच हे चारही बिबटे पिंजऱ्यात रेस्क्यू करण्यात आले आहेत. नायगाव ग्रामपंचायतच्या वतीने झेप सामाजिक विचार मंच यांनी नाशिक पश्चिम वन विभाग, उपवनसंरक्षक पंकज गर्ग व सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार RFO सिन्नर मनीषा जाधव यांना नागरिकांवर …

The post नाशिक : नायगाव खोऱ्यात चौथा बिबट्या जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नायगाव खोऱ्यात चौथा बिबट्या जेरबंद

वनविभागात मेगा भरती, २,४१७ पदांसाठी उद्यापासून अर्ज प्रक्रिया

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र वनविभागात मेगा भरती होणार असून, राज्यातील २ हजार ४१७ पदांसाठी शनिवार (दि.१०)पासून अर्जप्रक्रिया सुरू होणार आहे. ३० जूनपर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahaforest.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. या भरतीप्रक्रियेनंतर अतिरिक्त पदांचा भार असलेल्या वनकर्मचाऱ्यांवरील कामाचा अतिरिक्त ताण कमी होणार आहे. तसेच राज्यातील वनसंपदेला नवीन रखवालदार मिळणार आहेत. …

The post वनविभागात मेगा भरती, २,४१७ पदांसाठी उद्यापासून अर्ज प्रक्रिया appeared first on पुढारी.

Continue Reading वनविभागात मेगा भरती, २,४१७ पदांसाठी उद्यापासून अर्ज प्रक्रिया

धुळे : अवैध लाकूड वाहतुकीवर पिंपळनेर वनविभागाची कारवाई

पिंपळनेर,(साक्री) : पुढारी वृत्तसेवा : अवैध लाकूड वाहतुकीवर  पिंपळनेर वनविभागाने कारवाई केली. सागवान लाकडाचे चार नग जप्त करण्यात आले. दरम्यान,कोणीही वन्यजीव तसेच अवैध लाकडाची वाहतूक करताना आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ संपर्क साधावा,असे आवाहन वनक्षेत्रपालांनी केले आहे. दुचाकीवरुन सागवान लाकडाची अवैध वाहतूक केली जात आहे, अशी माहिती पिंपळनेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली.  त्यानुसार वनविभागाच्या पथकाने पिंपळनेर, डांगशिरवाडे, …

The post धुळे : अवैध लाकूड वाहतुकीवर पिंपळनेर वनविभागाची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : अवैध लाकूड वाहतुकीवर पिंपळनेर वनविभागाची कारवाई