सकल मराठा समाजाचे सरकारविरोधात बोंबाबोंब आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली असतानाही राज्य सरकार मराठा आरक्षणावर कुठलेच पाऊल उचलत नाही. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चुप्पी साधली असून, ही बाब निषेधार्ह आहे. जरांगे-पाटील यांच्या मागण्या मान्य करून त्यांचे उपोषण न थांबविल्यास गुरुवारपासून (दि. १५) महाराष्ट्रात उद्रेक बघावयास मिळेल, असा इशारा सकल मराठा समाजाच्यावतीने राज्य सरकारला देण्यात आला. यावेळी सरकारविरोधात …

The post सकल मराठा समाजाचे सरकारविरोधात बोंबाबोंब आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading सकल मराठा समाजाचे सरकारविरोधात बोंबाबोंब आंदोलन